• Latest
  • Trending
प्रियकराला मिठी आणि आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या

प्रियकराला मिठी आणि आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या

April 19, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

प्रियकराला मिठी आणि आयकर अधिकाऱ्याची आत्महत्या

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

होणाऱ्या पत्नीच्या ब्लॅकमेलिंग मुळे केला जीवनाचा शेवट

नाशिक : शहरात खळबळजनक घटना घडली असून आयकर अधिकाऱ्यानं लग्नापूर्वीच नववधूकडून होणारा छळ असह्य झाल्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नववधू, तिचा कथित प्रियकर आणि संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार वाराणशी येथील हरेकृष्ण पांडये (32) हे नाशिकमध्ये इन्कम टॅक्स विभागात आहेत त्यांचा साखरपुडा ठरला होता. या साखरपुड्यातच नवरीने प्रियकराला मिठी मारल्याने नवरीचं प्रेम प्रकरण हे हरेकृष्ण पांडये यांना समजले. होणाऱ्या बायकोचं अफेअर समजताच ते मानसिक तणावात गेले यानंतर त्यांनी लग्नाला नकार दिल्यानंतर नवरीने त्याला “लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन”, अशी धमकी दिली. नवरीकडून येणाऱ्या धमकीमुळे हरेकृष्ण पांडये हे नैराश्यात गेले .विविध प्रकारे धमकी देत ब्लॅकमेलिंग करणं सुरू केल्याने. सततचे ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून पांडे यांनी टोकाचं पाऊल उचललं. लग्नाचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी आयुष्याचा शेवट करत आत्महत्या केली. पांडये यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मोहिनी पांडे (30) मुरेन्द्र पांडे (45) मयंक पांडे (28) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

Previous Post

नाशिक हिंसाचाराचं “राजकीय” कनेक्शन

Next Post

नाशकात कारचालकाचा प्रताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White