• Latest
  • Trending
नाशकात एका रुपयाच्या वादातून व्यक्तीचा खून 

नाशकात एका रुपयाच्या वादातून व्यक्तीचा खून 

April 2, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात एका रुपयाच्या वादातून व्यक्तीचा खून 

YOU MAY ALSO LIKE

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

नेमकं कोकाटे प्रकरण काय ?

अपंग टपरीचालकाने रागातून केली हत्या

नाशिक : शहरात खुनाचे सत्र सुरूच असून काही दिवसांपूर्वी सिडकोच्या शुभमपार्क परिसरात तरुणाच्या खुनाची घटना ताजी असतानाच आज धक्कादायक घटना घडली असून फक्त एक रुपया साठी सिडकोच्या परिसरात एका अपंग टपरीचालकाने एका मद्यपी व्यक्तीची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सिडकोतील राजे संभाजी स्टेडियमच्या पाठीमागील बाजूला रस्त्याच्या कडेला अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे (59,रा. शिवपुरी चौक) यांची टपरी आहे. आज संध्याकाळी एक मद्यपी ग्राहक सिगरेट पिण्यासाठी टपरीवर आला. यावेळी १० रुपयांची सिगरेट ११ रुपयांना का दिली? याचा जाब विचारून ग्राहकाने टपरी चालकाच्या टपरीतील साहित्याची नासधूस करत शिवीगाळ केली. याचा राग आल्यानं टपरी चालकाने ग्राहकाला काठीच्या सहाय्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत ग्राहकाच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. विशाल भालेराव( 50 रा. पाथर्डी फाटा) असं मृत्यू झालेल्या ग्राहकाचं नाव असून मारहाणीच्या या घटनेत यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांकडून पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी टपरी चालक सोनवणे याला ताब्यात घेतलंय.

Loading

ShareTweet
Previous Post

नाशिकमध्ये अवकाळी पाऊस

Next Post

दुहेरी हत्याकांडाचा तपास ‘एसआयटी’ करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White