• Latest
  • Trending
घरपट्टी भरा अन्यथा मिळकत जप्त !

घरपट्टी भरा अन्यथा मिळकत जप्त !

January 28, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

घरपट्टी भरा अन्यथा मिळकत जप्त !

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

महापालिका आयुक्तांचे आदेश

नाशिक : महापालिकेच्या थकीत घरपट्टीची रक्कम पाचशे कोटी रुपयांवर गेली असून मार्च अखेर म्हणजे अवघ्या दोन महिन्यात ही रक्कम वसूल करण्याचे तगडे आव्हान महापालिकेसमोर असल्याने महापालिका आयुक्तांनी नोटिसा देऊन जप्तीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ज्या मिळकतीच्या बाबत प्रतिसाद मिळत नाही, अशा मिळकतीवर बोजा चढवण्याची कारवाई लवकरच करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी खाते प्रमुखांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी 587 कोटी 94 लाख रुपये असून चालू वर्षाची मागणी 206 कोटी असे एकूण 794 कोटी रुपयांच्या वसुलीचे दायित्व आहे त्यातील गेल्या मागणी पैकी 102 कोटी 50 लाख आणि चालू वर्षाच्या मागणीपोटी 114 कोटी 50 लाख असे एकूण 217 कोटी रुपयांची वसुली झाली आहे. म्हणजेच अजूनही सुमारे 500 कोटी रुपयांची वसुली करणे बाकी आहे त्यामुळे या थकीत रकमेच्या वसुलीसाठी जप्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Loading

Previous Post

वडाळा परिसरात तरसांची दहशत

Next Post

तारीख पे तारीख…! महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White