• Latest
  • Trending
चोरटा धरणाच्या काठालगत दुचाकी लपवायचा

चोरटा धरणाच्या काठालगत दुचाकी लपवायचा

December 22, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

चोरटा धरणाच्या काठालगत दुचाकी लपवायचा

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

उपनगर पोलिसांची कारवाई,चोरीच्या 10 दुचाकी हस्तगत

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीने त्रस्त असलेल्या नाशिककरांना दिलासा मिळत असून दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत अशीच घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून उपनगर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत स्टॉप-सर्च कारवाई केली जात असताना पुणे महामार्गावर या कारवाईतून बचाव करण्यासाठी दुचाकी चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी पाठलाग करत संशयित अनिकेत उर्फ अंड्या पप्पु शार्दूल (वय 20 रा गोवर्धन) यास जेरबंद करण्यात यश मिळविले

त्याच्या ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीच्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या अंगझडतीत चार मोबाईल सापडले. मुख्य म्हणजे तो चालवत असलेली दुचाकी विना नंबरप्लेटची होती. संशयित दुचाकी चोराविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात विहित गुन्हे दाखल आहेत अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल हा तेथे दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार होता त्यांने दुचाकी चोरीची कबुली दिली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांनी पथकाला परिसरात रवाना केले असता दुगाव गंगापूर धरणाच्या काठालगत तो दुचाकी लपवून ठेवत होता या सर्व दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ, पोलीस हवालदार विनोद लखन, इमरान शेख, संदीप हिवाळे,सुरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रंगतवान,जयंत शिंदे, सौरव गवळी, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, उदय शिरसाठ व होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते.

Loading

Previous Post

अखेर महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर

Next Post

राष्ट्रवादीला आता भुजबळ झाले “परके”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White