• Latest
  • Trending
ते पुन्हा आले ! महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री  फडणवीस

ते पुन्हा आले ! महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री फडणवीस

December 4, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

ते पुन्हा आले ! महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री फडणवीस

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

नाशिक : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार ? हे आता जवळपास निश्चित झाले असून भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार यावर चर्चा सुरू होती याकडे राज्यासह देशाचे देखील लक्ष लागले होते. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असून पक्षाच्या कोअर कमेटीच्या बैठकीत भाजपचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित करण्यात.केंद्रातून आलेल्या दोन निरीक्षकांच्या उपस्थित कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सर्व नेत्यांनी मुख्यमंत्री पदासाठी सहमती दिली. गुजरातचे माजी मुख्यमंत्री रूपानी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन,पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे उपस्थित होते. यादरम्यान भाजपच्या गटनेतापदाची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे, नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आपणच असणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे. भाजपने तीन वेळा मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. त्यामुळे मी आभार मानतो, असं फडणवीसांनी म्हटलं. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील, हे आता निश्चित झालं आहे. याआधी 2014 आणि 2019 ला मुख्यमंत्री झाले होते. आता तिसऱ्यांदा ते उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Loading

Previous Post

त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करा

Next Post

सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे एकमेव नेते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White