• Latest
  • Trending
नाशकात पुन्हा “कमळ” फुलले

नाशकात पुन्हा “कमळ” फुलले

November 23, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात पुन्हा “कमळ” फुलले

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

देवयानी फरांदे, अँड राहुल ढिकले, सीमा हिरे विजयी

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात भाजपच्या तीनही आमदारांनी आपला गड राखत पुन्हा एकदा विजय मिळवल्याने नाशकात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. नाशिकमध्ये पूर्व मतदारसंघात अँड राहुल ढिकले तर मध्य नाशिक मतदारसंघात देवयानी फरांदे तर पश्चिम मतदारसंघात सीमा हिरे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळला आहे . नाशिक मध्य विधानसभेची निवडणूक आरोप-प्रत्यारोपाणे गाजली असताना अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांनी इतिहास रचला असून फरांदे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे.त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत गीते यांचा 17,856 मतांच्या फरकाने पराभव केला. तर नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजप महायुतीच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांनी हॅट्रिक साधत मोठे मताधिक्य घेत पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात कमळ फुलवले आहे.हिरे यांनी तब्बल 68 हजार 177 मतांनी विजश्री खेचून आणली. याठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांचा पराभव केला आहे. अवघ्या नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार अँड राहुल ढिकले यांचा दणदणीत विजय झाला असून त्यांनी दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहुमान मिळवला असून प्रतिस्पर्धी असलेले शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गीते यांना धूळ चारत 87 हजार 535 इतक्या मतांनी विजय मिळविला .यावेळी भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटत, फटाके वाजवत आनंद व्यक्त केला.

Loading

Previous Post

“पूर्व” मध्ये थेट लढत, ढिकले विरुद्ध गीते

Next Post

लाडकी बहीण, हिंदुत्वावर, स्वार होत महायुतीने जिंकले धर्मयुद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White