• Latest
  • Trending
नाशकात पुन्हा राडा,ठाकरे गट व भाजप आमने-सामने

सिडकोतील राड्याप्रकरणी मोठी कारवाई

November 17, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

सिडकोतील राड्याप्रकरणी मोठी कारवाई

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

पोलीस प्रशासनाने घेतली गंभीर दखल,35 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल

नाशिक : सिडको परिसरातील सावतानगर भागात दुपारच्या सुमारास ठाकरे गटाची शिवसेना व भाजप कार्यकर्ते आमने-सामने आल्यामुळे मोठा राडा होऊन परिसरात तणाव निर्माण झाला होता. या झालेल्या राड्याची पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून 35 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात प्रदीप प्रल्हाद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चव्हाण व त्यांच्यासोबत असलेले मुकेश शहाणे हे कार्यकर्त्यांना विचारणा करत होते. यावेळी संशयित सुमित पगारे यांनी फोन करून संशयित सद्दाम शेख, मयुरेश बडगुजर, यांना बोलावून घेतले. त्यांच्यासोबत सुमारे 40 ते 50 जण वाहनांमधून घातक शस्त्रे लाठ्या काठ्या घेऊन आले. सद्दामने प्रदीपच्या डाव्या हाताच्या दंडावर शस्त्राने वार केला. त्यात त्याला दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच फिर्यादी सद्दाम बाबू शेख (रा.अमृतधाम) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार करत असताना तेथे संशयित मुकेश शहाणे व त्यांच्या पाच साथीदारांकडून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत होते. यावेळी शहाणे यांनी दमबाजी करत धारदार हत्याराने जोरदार प्रहार केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेत बेकायदेशीरपणे जमा गोळा करून घातक शस्त्रांसह या जमावत प्रवेश करत दंगल घडून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित मयुरेश बडगुजर माजी नगरसेवक मुकेश शहाणे सद्दाम शेख यांच्यासह सुमारे 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संशयीतांपैकी सद्दाम शेख, बाळा निकम, या दोघांना अटक करण्यात आली आहे तसेच काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. काही फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

Loading

Previous Post

राहुल ढिकलेंमुळेच शहराचा पाणीप्रश्न मार्गी

Next Post

अमली पदार्थाप्रकरणी “नार्को टेस्ट” करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White