• Latest
  • Trending
उद्या नाशकात उद्धव ठाकरे कुणाला देणार धक्का ?

उद्या नाशकात उद्धव ठाकरे कुणाला देणार धक्का ?

November 14, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

उद्या नाशकात उद्धव ठाकरे कुणाला देणार धक्का ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

उद्याच्या जाहीर सभेत इतर पक्षांचे नेते प्रवेश करण्याची शक्यता

नाशिक : विधानसभा निवडणुकीचे रण नाशिक शहरात जोरदार तापत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेनंतर शुक्रवारी (दि 15) ठाकरे गटाच्या शिवसेनेची सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीला जेमतेम पाच दिवसांचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आपल्या स्टार प्रचारकांची सभा ठेवत आहेत त्यामुळे आरोप-प्रत्यारोपामुळे प्रचारात रंगत आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती तर शरद पवार यांनी एकाच दिवसात सहा मतदारसंघानमध्ये सभा घेत विरोधकांच्या नाकी-नऊ आणले तर शुक्रवारी उबाठा शिवसेनेची जाहीर सभा होत असून सभेला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा सायंकाळी 6 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होत असून या सभेत इतर पक्षांना मोठे धक्के देण्याची रणनीती आखण्यात आली असून याचे नियोजन ठाकरे गटाकडून सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन प्रमुख नेते या सभेत ठाकरे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याचे समजते यामध्ये माजी महापौर यांचा समावेश असल्याचे कळते आहे.

Loading

Previous Post

नाशिक पूर्वमध्ये ढिकले-गीते समर्थकांमध्ये राडा

Next Post

गुन्हा दाखल करण्याची राहुल ढिकलेंची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White