• Latest
  • Trending
नाशकात चक्क मा. नगरसेवकाच्या गाळ्यात मद्यसाठा

नाशकात चक्क मा. नगरसेवकाच्या गाळ्यात मद्यसाठा

November 14, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात चक्क मा. नगरसेवकाच्या गाळ्यात मद्यसाठा

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

गुन्हा दाखल, उपनगर पोलिसांची धडक कारवाई

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या उपनगर पोलिसांनी धडक कारवाई करत चक्क माजी नगरसेवकाच्या गाळ्यात दडविलेला अवैध मद्यसाठा जप्त करण्यात यश मिळविले.पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, संजय फुलपगारे,प्रभाकर सोनवणे शशिकांत पवार आदींच्या पथकाने जेलरोड परिसरातील गोल्डन नेस्टसमोरील माजी नगरसेवक अशोक सातभाई यांच्या चार नंबरच्या गाळ्यावर धडक दिली यावेळी आतमध्ये दारूच्या बाटल्यांनी भरलेल्या 98 खोक्यांची थप्पी लावलेली मिळून आली या अवैध दारू बाटल्यांच्या साठ्याबाबत कुठलाही परवाना त्यांच्याकडे मिळून आला नाही अथवा त्याबाबत माहिती देता आली नसल्याने पोलिसांनी संशयित सातभाई पिता-पुत्राविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात राज्य दारूबंदी अधिनियमातर्गत गुन्हा दाखल केला आहे . जप्त केलेला मुद्देमाल – व्हिस्कीच्या 1,152 सीलबंद बाटल्यांचे एकूण 24 खोके (किंमत 1,84,320) ब्लु व्हिस्कीच्या 3,552 सीलबंद बाटल्या एकूण 74 खोके (किमंत 5,68,320 रुपये)

जेलरोड दसक येथील गाळ्यात टाकलेल्या छाप्यामध्ये अवैध मद्यसाठा सापडला आहे. हा मद्यसाठा कुठून आणला व त्याचा काय वापर केला जाणार होता ? निवडणुकीच्या अनुषंगाने या मद्यसाठा करण्याचा काही संबंध आहे का ? याचाही तपास करण्याचे आदेश उपनगर पोलिसांना देण्यात आले आहे. गाळा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . मोनिका राऊत — पोलीस उपायुक्त

Loading

Previous Post

द्वारका ते दत्त मंदिर उड्डाणपूल करणार पूर्ण

Next Post

नाशिक पूर्वमध्ये ढिकले-गीते समर्थकांमध्ये राडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White