• Latest
  • Trending
द्वारका ते दत्त मंदिर उड्डाणपूल करणार पूर्ण

द्वारका ते दत्त मंदिर उड्डाणपूल करणार पूर्ण

November 13, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

द्वारका ते दत्त मंदिर उड्डाणपूल करणार पूर्ण

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

पूर्व मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांचे वचन

नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघासाठी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांचा जोरदार प्रचार सुरू असून त्यांनी जनसामान्य नागरिकांच्या सोडवलेल्या प्रश्नांमुळे नागरिकांमधून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सत्तेत आलो तर द्वारका ते दत्तमंदिर दरम्यानचा भारतमाता योजनेअंतर्गत मंजूर उड्डाणपूल मार्गी लावण्यासाठी सर्वात प्रथम प्राधान्य देऊ असे आश्वासन नाशिक पूर्व मतदारसंघासातील भाजपचे उमेदवार आमदार अँड राहुल ढिकले यांनी दिले. अँड राहुल ढिकले यांच्या नाशिकरोड येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन बिटको चौक येथे शकुंतला करवा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी राहुल ढिकले बोलत होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दाखविलेला त्याग हा आदर्श असल्याचे सांगत गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीतील लढाईला नकळतपणे उजाळा दिला यावेळी बाळासाहेब सानप, शिवसेना उपनेते विजय करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, संभाजी मोरुस्कर, बाजीराव भागवत, सूर्यकांत लवटे, संगीता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, अशोक तापडिया, मनोहर कोरडे, बाबुराव आढाव, रमेश धोंगडे, संजय भालेराव, विशाल संगमनेरे, शरद मोरे, सचिन हांडगे, गणेश उन्हवणे शशिकांत उन्हवणे, राम बाबा पठारे, मंगेश मोरे, गणेश कदम, प्रताप मेहरोलीया , वैशाली दानी, अमोल पगारे, भारत निकम, दिनकर आढाव ,शांताराम घंटे राजेश आढाव, श्याम खोले, हेमंत गायकवाड, नितीन चिडे, बापू सातपुते, नितीन खोले, शिवाजी भोर, विक्रम कदम पंडित आवारे, आदी उपस्थित होते

Loading

Previous Post

वसंत गितेंचा रामवाडी, सराफ बाजारात प्रचार

Next Post

नाशकात चक्क मा. नगरसेवकाच्या गाळ्यात मद्यसाठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White