• Latest
  • Trending
वडाळा गावात धारदार मांजाने घेतला मुलाचा बळी

वडाळा गावात धारदार मांजाने घेतला मुलाचा बळी

November 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

वडाळा गावात धारदार मांजाने घेतला मुलाचा बळी

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

बेकायदा नायलॉन मांजाची विक्री सुरूच

नाशिक : अनेक संस्था,पोलीस, नागरिकांनी बेकायदा नायलॉन माजांची विक्री न करण्याबद्दल जनजागृती केली असताना देखील. दुसऱ्यांच्या जीवाशी खेळणारे महाभाग अजूनही नायलॉनच्या माज्याची विक्री करत असून यामुळे दोष नसताना देखील वडाळा गावातील एका गरीब कुटूंबातील लहान मुलाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात संतापाचे वातावरण आहे . मिळालेल्या माहितीनुसार वडाळा गावात माळी गल्लीत विष्णू संगम जोशी (वय 9) हा मुलगा सकाळी राहत्या घराच्या परिसरात खेळत होता. दिवाळीनिमित्त शाळेला सुट्या असल्याने मित्र देखील त्याच्याबरोबर होते यादरम्यान आकाशातुन जमिनीवर आलेला मांजा तुटला व तो विष्णू च्या उजव्या पायात मांजा अडकला, हा मांजा काढत असताना विष्णूची मांडीच कापली गेली. मांडीतुन रक्तस्राव होत असल्याने विष्णूच्या घरी ही माहिती देण्यात आली यावेळी त्याची अवस्था पाहून आई रडायला लागली त्याला तातडीने डॉ जाकीर हुसेन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले यादरम्यान त्याची प्रकृती चिंताजनक झाली.उपचार सुरू करताना त्याला ऑक्सिजनची गरज भासली त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात नेत असतानाच त्याने या जगाचा निरोप घेतला. नायलॉन मांजा पायात अडकल्याने त्याच्या मांडीची नसच कापली गेली होती यावरून तो मांजा किती धारदार असेल याची कल्पनाच न केलेली बरी , या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त

Loading

Previous Post

“भयमुक्त” नाशिक करण्यासाठीच उमेदवारी -वसंत गिते

Next Post

“कॉग्रेस” ठामपणे वसंत गिते यांच्या पाठीशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White