• Latest
  • Trending

शरद पवारांनी पत्ते टाकले, ढिकलें विरुद्ध गिते

October 26, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

शरद पवारांनी पत्ते टाकले, ढिकलें विरुद्ध गिते

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

भुजबळ,कोकाटे, झिरवाळ यांच्या विरोधात तगडे उमेदवार मैदानात

नाशिक :  राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने विधानसभेच्या निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून .या आधी शरद पवार गटाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यावेळी 22 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत छगन भुजबळ,नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे यांच्या समोर शरद पवार यांनी तगडे आव्हान उभे केल्याचे दिसते.राहुल ढिकलें विरुद्ध गणेश गिते  नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात शरद पवार यांच्याकडून तगड्या नेत्याचा शोध सुरू होता. अखेर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गिते यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेत तुतारी हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यामुळे आता पूर्व मतदारसंघात राहुल ढिकलें विरुद्ध गणेश गिते अशी लढत रंगणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष  लागून आहे . छगन भुजबळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण ?  येवला विधानसभा मतदारसंघात  मंत्री व अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातला उमेदवार सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित गटाच्या राष्ट्रवादीचे नेते व विद्यमान आमदार यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने  उदय सांगळे यांना उमेदवारी दिली असून, काही दिवसांपूर्वी सांगळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता या लढतीकडे देखील सिन्नरकरांचे लक्ष लागून असणार आहे. नरहरी झिरवळ यांच्या विरोधात हा उमेदवार दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कडून सुनिता चारोस्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर बागलाण विधानसभा मतदारसंघातून दीपिका चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याशी होणार आहे

Loading

Previous Post

“देवळाली” ठाकरे गटाकडे,योगेश घोलप असणार उमेदवार

Next Post

पुन्हा एकदा,फरांदे व गिते आमनेसामने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White