• Latest
  • Trending
पुन्हा एकदा,फरांदे व गिते आमनेसामने

पुन्हा एकदा,फरांदे व गिते आमनेसामने

October 26, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

पुन्हा एकदा,फरांदे व गिते आमनेसामने

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

मध्य मतदारसंघासाठी भाजपा कडून विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी

नाशिक : महाविकास आघाडी असो अथवा महायुती मध्य नाशिक मतदारसंघ हा कळीचा मुद्दा ठरलेला असतानाच आज मध्य नाशिक साठी भाजप ने विद्यमान आमदार असलेल्या देवयानी फरांदे यांच्यावर विश्वास टाकत पुन्हा एकदा उमेदवारी दिल्याने मध्य नाशिक मतदारसंघाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे . याआधी पश्चिम मतदारसंघातून विद्यमान आमदार सीमा हिरे तर पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर केली होती . मध्य नाशिकच्या मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत कॉग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच असतानाच महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटली. यादरम्यान उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले माजी आमदार वसंतराव गिते यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली मात्र महाविकास आघाडीत बिघाडी होऊन कॉग्रेसमध्ये नाराजीचा सूर पसरला हा सूर अजूनही संपलेला नाही यावर कॉग्रेसकडून इशारे देण्याचे काम सुरूच आहे. तर इकडे महायुतीत भाजपला सुटलेल्या मध्य मतदारसंघात सर्व काही अल-बेल नव्हतं. भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान आमदारांच नाव पुन्हा आलं, मात्र विद्यमान आमदार असलेल्या देवयानी फरांदे यांच नाव न आल्याने चर्चेला सुरवात झाली उमेदवार कोण असणार ? नवीन उमेदवार असणार का ,यादरम्यान 21 नगरसेवक व आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठत थेट शक्तिप्रदर्शन केले .यावेळी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करत ऐनवेळी उमेदवार बदलणे धोक्याचे ठरू शकते असे सांगितले अखेर दुसऱ्या यादीत विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांचं नाव आलं आणि लढत जवळपास स्पष्ट झाली मात्र आता मध्य मतदारसंघात कॉग्रेस काय भूमिका घेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपले कुठले पत्ते उघड करते यावर सर्व गणित अवलंबून असणार आहे. मात्र मध्यची लढत ही चुरशीची होणार हे निश्चित याआधी भाजपच्या दुसऱ्या यादीत देवयानी फरांदे यांचे नाव असण्याची शक्यता असून फरांदे यांना संधी मिळणार अशी शक्यता black and white च्या वतीने करण्यात आली होती आणि ती खरी ठरली

Loading

Previous Post

शरद पवारांनी पत्ते टाकले, ढिकलें विरुद्ध गिते

Next Post

“मध्य” साठी कॉग्रेसचा इशारा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White