• Latest
  • Trending

“मध्य” मध्ये वसंत गिते तर “पश्चिम” मध्ये सुधाकर बडगुजर

October 23, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“मध्य” मध्ये वसंत गिते तर “पश्चिम” मध्ये सुधाकर बडगुजर

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

ठाकरे गटाच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर

नाशिक : महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसताना ठाकरे गटाच्या शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. या यादीतुन ठाकरे गटाने 65 उमेदवारांना संधी दिली आहे .यामध्ये अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांना पहिल्यांदाच ठाकरे गटाची शिवसेना सामोरे जात आहे. यादरम्यान महाविकास आघाडीत मध्य नाशिक मतदारसंघावरून कॉग्रेस, ठाकरे गट शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी गट यामध्ये मोठ्या पप्रमाणात रस्सीखेच सुरू असतानाच आज ठाकरे गटाच्या शिवसेनेने बाजी मारत पहिल्याच यादीत नाशिक मध्य मधून वसंतराव गिते, आणि नाशिक पश्चिम मतदारसंघातून सुधाकर बडगुजर यांची नावे जाहीर केली.मुख्य म्हणजे ठाकरे गटाच्या शिवसेनेने 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिले आहे.यापूर्वी 40 पेक्षा जास्त उमेदवारांना ठाकरे गटाकडून एबी फार्म देण्यात आले आहेत.आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

Loading

Previous Post

मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार!

Next Post

भाजपाच्या अण्णांच्या हाती “मनसे”चा झेंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White