• Latest
  • Trending

शहरात मनाई आदेश लागू…

October 22, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

शहरात मनाई आदेश लागू…

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाशिक : आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मनाई आदेश लागू केला आहे. आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून 4 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश देखील जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 29 ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र जारी करण्याची मुदत देण्यात आली आहे. यादरम्यान आगामी दीपावलीचा सण देखील येत असल्याने या कालावधीत शहरात कोठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. या कालावधीत बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे,धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, पूर्वपरवानगीशिवाय मिरवणुका काढणे, जमाव जमविणे, सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणे, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणे, निर्दशने, आंदोलने, मोर्चा काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

Loading

Previous Post

दहावीच्या परीक्षेत अत्यंत महत्वाचा बदल..

Next Post

अखेर “राज” पुत्र निवडणुकीच्या मैदानात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White