• Latest
  • Trending

नाशकात कॉग्रेसची “सेवादल” विधानसभेसाठी मैदानात

October 18, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात कॉग्रेसची “सेवादल” विधानसभेसाठी मैदानात

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

पन्नास चौकसभा घेण्याचे नियोजन

नाशिक : विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष मतदारांसमोर जाऊन आपल्या पक्षाची भूमिका तर आतापर्यंत सत्तेत असलेल्या पक्षांचा बुरखा फाडण्यासाठी सज्ज झाले असून नाशिक शहरात कॉग्रेसची सेवादल विधानसभेच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे ब्लॅक अँड व्हाईट मीडियाला यासंदर्भात कॉग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांनी माहिती दिली असून कॉग्रेस सेवादल विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान शहरात पन्नास चौकसभा घेणार असून या चौकसभेत महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा बुरखा फाडण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक प्रमुख व दहा सदस्य अशी समिती नेमण्यात आली आहे. शहरातील मध्य नाशिक,नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली येथे पन्नास चौकसभा घेण्याचे नियोजन आहे. महायुती सरकारने संपूर्ण राज्याचे वाटोळे करून ठेवले असून वाढती महागाई, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतीमालाला हमीभाव न देणे,बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी,या मुद्यांद्वारे महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा चौकसभांद्वारे पडदा बुरखा फाडण्यात येऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे .त्याचबरोबर कॉग्रेस पक्षाने जाहीर केलेला जाहीरनामा जनतेपर्यंत नेला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक लक्ष्मण धोत्रे,जिल्हा समनव्यक धोंडीराम बोडके,सिद्धार्थ गांगुर्डे,संतोष हिवाळे,संदीप वाघ अशोक लहामंगे, चंद्रकांत निर्वाण,उमेश चव्हाण,निशिकांत कदम, दत्ता कोळपकर, दीपक जाधव, लहू जाधव, जगदीश वर्मा,पोपटराव नागपुरे,विनायक ठाकूर,हेमंत परदेशी,अनिल आंबेकर, रणजित परदेशी प्रयत्नशील असणार आहेत.

समिती नेमण्यात आली असून याकरता विधानसभा प्रमुखांचे खालील प्रमाणे नाव
मध्य नाशिक विधानसभा प्रमुख
पोपटराव नागपुरे
सदस्य लक्ष्मण धोत्रे जगदीश वर्मा मुकेश त्रिवेदी संतोष हिवाळे दत्ता कोळपकर निशिकांत कदम अण्णा मोरे विनायक ठाकूर राजेंद्र महाले सतीश हाके
पूर्व विधानसभा व देवळाली विधानसभा प्रमुख सिद्धार्थ गांगुर्डे व उमेश चव्हाण
सदस्य. सिद्धार्थ गांगुर्डे. संदीप वाघ. लहू जाधव.दीपक जाधव.सुहास गांगुर्डे. राजेश बनसोडे. बाळासाहेब भालेराव. सुभाष पाईकराव. राजेंद्र पवार ( गुरव).रामू शिंदे
पश्चिम विधानसभा प्रमुख
धोंडीराम बोडके सदस्य.अशोक लहामगे.भास्करराव मैंद.याकूब खान त्र्यंबकराव शेलार. गोपाळराव बसते.प्रा प्रकाश खळे.संजय चौधरी. चंद्रकांत निर्वाण.विजय परदेशी.अतिमास शेख
सोशल मीडिया प्रमुख हर्षल पवार

Loading

Previous Post

भाऊ,आता चिल्लर नाही चालणार !

Next Post

“पश्चिम” भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White