• Latest
  • Trending
बनावट व्हिडीओत पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर

बनावट व्हिडीओत पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर

October 16, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

बनावट व्हिडीओत पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

सायबर पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल

नाशिक : सोशल मीडियाचा वापर काही समाजकंटक दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असतात असाच काहीसा प्रकार नाशिक शहरात घडला असून मुख्य म्हणजे समाजकंटकांची मजल थेट माजी पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर करण्यापर्यंत गेली आहे.  याबाबत सायबर पोलिसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटले आहे की नाशिकचे माजी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचा 24 सेकंदाचा व्हिडीओ सध्या व्हॉट्सऍपवर प्रसारित होत असून त्यामध्ये मुस्लिम धर्मियांच्या दिवसभरातील पाच वेळेच्या अजानच्या 15 मिनिटे पूर्वी व 15 मिनिटे नंतर मस्जिद परिसराच्या 100 मीटर अंतरामध्ये वाद्य वाजवणे, हनुमान चालीसाचे पठण करणे आदीस बंदी असल्याचे निर्गमित करण्यात आले आहेत. या व्हिडीओबाबत छेडछाड करण्यात आली असून पांडेय सध्या नाशिक शहराचे पोलीस आयुक्त नसताना देखील या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे  त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये फक्त नमाजाच्यावेळी इतर धर्मियांना हनुमान चालीसाचे पठण करण्यास मनाई असल्याचा 24 सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल करत दोन धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने व्हिडीओ तयार करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. नेमका प्रकार काय हा व्हिडीओ मूळचा 10 एप्रिल 2022 चा असून तो 4 मिनिटे 42 सेंकदाचा आहे. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मस्जिदवरील भोंग्यांविरोधात आंदोलन पुकारले होते. तत्कालीन कायदा सुव्यवस्था अंमलबजावणीसाठी नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती त्यात काही आदेश देण्यात आले होते मात्र त्यानंतर मूळ व्हिडीओत छेडछाड करून तो सध्या व्हायरल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोशल मीडियावर लक्ष ठेवत कडक कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.

Loading

Previous Post

विधानसभेतही तुतारी आणि पिपाणी !

Next Post

ज्यांचा गृहमंत्री जेल मध्ये गेला त्यांनी कायदा शिकवू नये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White