• Latest
  • Trending
“छोट्या भाभी”ला ड्रग्जविक्रीत मदत करणारे गजाआड

नाशिक शहराला “एमडी” चा विळखा

October 15, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिक शहराला “एमडी” चा विळखा

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

पती-पत्नीच निघाले तस्कर

नाशिक : शहराला मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा विळखा बसला असून याची पाळेमुळे खोलपर्यंत रुजली गेली आहेत मुख्य म्हणजे या ड्रग्ज तस्करचा मास्टर माईंड हा नाशिक शहरातील रहिवासी असून तो सध्या जेलमध्ये आहे तर शहरातील वडाळा गावातील छोटी भाभी देखील ड्रग्ज विक्री करत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तिच्या देखील मुसक्या आवळल्या त्याचबरोबर तिचे सहकारी त्यात संशयित इरफान शेख नूर मोहम्मद शेख (रा. वडाळा) याच्यासह करण सोनटक्के (रा. नाशिक रोड) यांना अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक केली आहे. मात्र याची व्याप्ती संपता संपत नसून काल एमडी तस्करी प्रकरणात दोघा भावंसह एकाच्या पत्नीविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार फैसल शफीन शेख, शिबान शफीन शेख या दोघा भावांबरोबर शिबान ची पत्नी हिना (रा श्रीनाथ कृपा, आटलरी सेंटर नाशिकरोड) ही नाशिकरोड परिसरात पांढऱ्या रंगाच्या कारमधून नाशिकरोड बसस्थानकाजवळून सत्कार पॉइंटकडे जात असताना त्यांना अमली पदार्थ विरोधी पथकाने थांबून त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यात 4 लाख 97 हजार 500 रुपय किमतीचे एमडी ड्रग्ज मिळून आले या प्रकरणी दोघा भावांसह एकाच्या पत्नी विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

Previous Post

आज आचारसंहिता लागू होणार

Next Post

मतदान 20 नोव्हेंबरला,निकाल 23 नोव्हेंबरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White