• Latest
  • Trending

नाशकातील विद्यमान आमदार टेन्शनमध्ये ?

October 3, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकातील विद्यमान आमदार टेन्शनमध्ये ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

उद्या ठरणार मतदारसंघासाठी विद्यमान आमदार हवा की नको ?

नाशिक : लोकसभा निवडणुकीत ‘हवेत’ असलेल्या भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसल्यानंतर आता भाजपा कुठलीही रिस्क घेण्यासाठी तयार नसून सध्या विद्यमान आमदार असलेल्यांच्या बाबतीत पक्षाने एक वेगळी रणनीती आखल्याने विद्यमान आमदार टेन्शन मध्ये असल्याची माहिती मिळत आहे. उमेदवारी कोणाला ? यासाठी थेट गुप्त मतदान घेतल्याची माहिती मिळत आहे. तीनही मतदारसंघांसाठी वेगवेगळ्या निरीक्षकांची नाशिक शहरात भाजपाने नेमणूक केली होती. त्यानंतर स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी गुप्त मतदान केले असून त्यात पूर्वसाठी 208, मध्यसाठी 162 तर पश्चिमसाठी 208 पदाधिकाऱ्यांनी मतदान केले. 1280 पदाधिकाऱ्यांना याकरता निवडण्यात आले होते. त्यानंतर भाजपा कार्यालयात ही मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदानाची पेटी निरीक्षकांकडे देण्यात आली असून मुंबई येथे उद्या पसंती क्रमानुसार मतमोजणी केल्यानंतर जास्त मतदान मतदान असलेल्या तीन इच्छुकांना वरिष्ठ नेते बोलावणार असून त्याठिकाणी त्यांचे प्रगतीपुस्तक दाखविले जाणार आहे. या पद्धतीचा अवलंब गोव्यात देखील करण्यात आला होता. कार्यकर्त्यांची देखील मते जाणून घेतली  पदाधिकार्यांव्यतिरिक्त कार्यकर्त्यांची देखील निरीक्षकांनी मते जाणून घेतली असून प्रत्येक कार्यकर्त्याला मतपत्रिकेवर तीन नावे लिहून तो लिफाफा बंद करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जवळपास १२०० कार्यकर्त्यांची मते नोंदविल्याचे समजते. मात्र या सर्व प्रक्रियेपासून आमदारांना लांब ठेवण्यात आल्याचे समजते. मात्र आपल्यालाच पसंती देण्याची विनंती विद्यमान आमदारांनी फोनवरून केल्याचे समजते.

Loading

Previous Post

नाशकात “कोयता गॅंग” ची दहशत ? खून, खंडणीच्या घटना

Next Post

अखेर मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White