• Latest
  • Trending
डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे !

डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे !

September 12, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे !

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांचा रशियात मृत्यू

नाशिकरोड : नाशिकच्या जेलरोड येथील रहिवासी अभिषेक जाधव हा रशियामध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास होता. काल झालेल्या अपघातात अभिषेक गंभीर जखमी झाला होता यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याने नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अभिषेक युवराज जाधव ( 21,रा. नारायण बापूनगर) हा रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी वास्तव्यास होता. एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात तो शिक्षण घेत होता. अभिषेक काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवासाठी राहत्या घरी जेलरोडला आला होता. दोन दिवसांपूर्वी पहाटे तो विमानाने रशियाला गेला. तेथे विमानतळावर उतरल्यानंतर अभिषेक व चार मित्र टॅक्सी करून होस्टेलला जात असताना रस्त्यात बाजूला मोठ्या इमारतीजवळ सुरू असलेला ट्रक अचानक वेगाने रस्त्यावर आला व कारवर आदळल्याने कारचालका शेजारी बसलेला अभिषेक गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये त्याचे मित्रही जखमी झाले. हुशार विद्यार्थी म्हणून ख्याती अभिषेकचे शालेय शिक्षण जेलरोडच्या के. एन. केला शाळेत तर बारावीनंतरचे शिक्षण भुजबळ नॉलेज सिटीमध्ये झाले होते. त्याला अभिनयाची, वक्तृत्वाची व क्रिकेटची आवड होती. तो नाटकातही भूमिका करत होता यामध्ये त्याने अभिनयात पारितोषिकही मिळविले होते .त्याचे वडील महापालिकेत नोकरीला आहेत, अभिषेक हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने जाधव कुटूंबावर दुःखाचा मोठा डोगर कोसळला आहे.  त्याच्या निधनाने नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading

ShareTweet
Previous Post

फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग !

Next Post

कॉग्रेस सेवा दलाच्या दुर्बिणीतून नाशिकच्या समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White