• Latest
  • Trending

प्रत्येकवेळी बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर देशाचा अंतरात्मा जागृत होतो -सुप्रीम कोर्ट

August 20, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

प्रत्येकवेळी बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर देशाचा अंतरात्मा जागृत होतो -सुप्रीम कोर्ट

YOU MAY ALSO LIKE

अमेरिकेचा इराणवर मध्यरात्री भीषण हल्ला

ठरलं तर….या दिवशी पहिले ‘शाही स्नान’

FIR नोंदवायला इतका विलंब का ? पश्चिम बंगाल सरकारवर कडक शब्दात सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

नाशिक : कोलकाता राज्यात महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्येनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली असून या प्रकरणाचे गाभीर्य  पाहून सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत.तातडीने राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या थेट सूचनांनुसार टास्क फोर्सच्या वतीने देशभरातील डॉक्टरांची सुरक्षितता आणि त्याबाबतच्या उपाययोजना संदर्भातील पर्याय सुचवण्यास सांगण्यात आले आहे. गुन्हा घडला त्या ठिकाणापासून तर पोलिसांच्या भूमिकेपर्यंतचा जाब सर्वोच्च न्यायालयाने विचारला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वाचे प्रश्न देखील उपस्थित केले  त्याच रात्री मॉबने हॉस्पिटलवर हल्ला केला ? त्यावेळी पोलीस काय करत होते ? क्राईम सिन सुरक्षित ठेवण  हे पोलिसांच काम नाहीये का ?पीडितेच्या आई -वडिलांना मूर्तदेह उशिरा का देण्यात आला ? या बलात्कार व हत्येप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद का करण्यात आली ? त्याचबरोबर या प्रकरणातील पीडितेचा फोटो उघड केल्याबद्दल चिंता व्यक्त केली सरन्यायाधीश चंद्रचूड कठोर शब्दात म्हणाले ज्या पीडितेसोबत ही घटना घडली त्या व्यक्तीचे नाव आणि फोटो प्रकाशित आणि प्रसारीत करण्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.नाव उघड  करू नये असे कायद्यात व निकालपत्रात म्हटले आहे.परंतु तरीही असे करण्यात आले. ही गंभीर बाब आहे.एक तरुण डॉक्टरचे आयुष्य संपले आणि नंतर  त्याचे नाव व फोटो प्रसिद्ध झालेत. सरन्यायाधीश काय म्हणाले आम्ही या प्रकरणाची दखल घेतली कारण या प्रकरणावर एका राष्ट्रीय स्तरावर सार्वमत बनवण्याची आवश्यकता आहे. जर महिला नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकत नसेल तर घटनात्मक समानतेला काय अर्थ ? इथे डॉक्टर वैद्यकीय कर्मचारी यांना सुरक्षा देण्याचा विषय आहे. या संपूर्ण प्रकरणात FIR  इतक्या उशिरा का दाखल करण्यात आला  ? अश्या शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पश्चिम बंगालच्या ढिसाळ कारभारावर ताशेरे ओढले. त्याचबरोबर प्रत्येकवेळी बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर देशाचा अंतरात्मा जागृत होतो असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले.ही केवळ भयानक घटना नाही तर संपूर्ण भारतात डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत कमतरता दिसून येते.  नॅशनल टास्क फोर्समध्ये कोण ?

भारत सरकारचे कॅबिनेट सचिव

भारत सरकारचे गृह सचिव

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष

राष्ट्रीय परीक्षक मंडळाचे अध्यक्ष

Loading

ShareTweet
Previous Post

जुन्या नाशकातील जनजीवन पूर्वपदावर,20 हुन अधिक ताब्यात

Next Post

भल्या पहाटे घडलेल्या खुनाच्या घटनेने पंचवटी परिसर हादरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White