• Latest
  • Trending

नाशकात सकल हिंदू समाजाच्या बंदला हिंसक वळण

August 16, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात सकल हिंदू समाजाच्या बंदला हिंसक वळण

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका पोलिसांचे आवाहन

नाशिक : राजकीय अस्थिरतेनंतर बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंद ची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत नाशिक शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती मात्र मिळालेल्या माहितीनुसार सकल हिंदू समाजाची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाली होती. त्यावेळी जुन्या नाशकातील भद्रकाली परिसरात दुकाने बंद करण्यावरून दोन गटातील वाद विकोपाला गेले आणि दोन्ही गट आमने-सामने आले यानंतर पोलिसांनी दोन्ही जमावाला पांगवन्याचा प्रयत्न केला यावेळी दोन्ही बाजूने तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जचा वापर केला तसेच जमावाला हटविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या.यामुळे मोठ्याप्रमाणात तणाव निर्माण झाला होता. या घटनेत काही पोलीस अधिकारी व नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे .दरम्यान आता परिस्थिती नियंत्रणात असून नाशिककरांनी घाबरून जाऊ नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Loading

ShareTweet
Previous Post

नाशकात महाविकास आघाडीत “बिघाडी”ची शक्यता

Next Post

जुन्या नाशकातील जनजीवन पूर्वपदावर,20 हुन अधिक ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White