• Latest
  • Trending
नो व्हेइकल डे म्हणत “त्यांचा” पायी प्रवास

नो व्हेइकल डे म्हणत “त्यांचा” पायी प्रवास

January 7, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नो व्हेइकल डे म्हणत “त्यांचा” पायी प्रवास

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

अधिकाऱ्यांसह सगळेच कर्मचारी निळा शर्ट आणि गर्द जांभळा रंगाची पॅन्ट परिधान करून हजर

नाशिक : आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी “नो व्हेइकल डे” जाहीर करण्यात आल्यानंतर पहिल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचे पालन करत पायी प्रवास करून कार्यालय गाठले. महत्त्वाचे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्नी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी देखील पायीच महानगरपालिका गाठली. जिल्हाधिकारी कार्यालयातील तर कर्मचाऱ्यांनी ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी पर्यावरण पूरक पाऊले उचलताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी “नो व्हेइकल डे” घोषित केला. त्यानुसार सोमवारी पहिल्याच दिवशी जिल्हाधिकार्‍यांसह कर्मचाऱ्यांनी त्याचे पालन केले अधिकाऱ्यांसह सगळेच कर्मचारी निळा शर्ट आणि गर्द जांभळ्या रंगाची पॅन्ट परिधान करून कामावर हजर झाले जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानुसार सोमवारी सर्व कर्मचारी अधिकारी यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी घेतलेल्या निर्णयाला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले तरी या योजनेच्या यशावरून भविष्यात जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये याचा अवलंब केला जाण्याची शक्यता आहे मनपा आयुक्त देखील पायी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी महापालिका आयुक्त मनीषा खत्री या देखील या उपक्रमात सहभागी झाल्या. त्यांनी सकाळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या समवेत पायी प्रवास करत महापालिकेचे कार्यालय गाठले. त्यामुळे भविष्यात महापालिकेत देखील अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Loading

Previous Post

पळवलेले बाळ अखेर मातेच्या कुशीत विसावले

Next Post

नाशिक पोलिसांच्या आठ वाहनांचा मध्यरात्री थरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White