• Latest
  • Trending
नोवाच्या अध्यक्षपदी विक्रम कदम, सरचिटणीसपदी बोडके

नोवाच्या अध्यक्षपदी विक्रम कदम, सरचिटणीसपदी बोडके

July 23, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नोवाच्या अध्यक्षपदी विक्रम कदम, सरचिटणीसपदी बोडके

YOU MAY ALSO LIKE

मनपा कडून नोटिसा आणि साधू-महंतांचा संताप

तपोवनाचा वाद, संतापले हरित लवाद

उपाध्यक्षपदी रवि शिरसाठ, सहचिटणीसपदी सचिन गिते-पाटील, निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध

नाशिक – जिल्हा व शहरातील मनपा अधिकृत परवानाधारक व्यावसायिक जाहिरात फलक मालकांची संघटना ‘नोवा’ अर्थात, नाशिक जिल्हा आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या दुसऱ्या कार्यकारिणीची मुदत संपत असल्याने तिसऱ्या नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया मंगळवार, (दि २२) रोजी झालेल्या सर्व साधारण सभेत करण्यात आली. यात सन २०२५ ते २७ या वर्षाकरिता अध्यक्षपदी स्कायसाइन ॲडव्हर्टायझिंगचे संचालक विक्रम कदम यांची तर सरचिटणीसपदी मिडिया ट्रँगलचे संचालक गणेश बोडके यांची पुनश्च एकदा बिनविरोध निवड करण्यात आली.

असोसिएशनच्या सर्व साधारण सभा शरणपूर रोड येथील कार्यालयात संपन्न झाली. यावेळी बिनविरोध निवडीची परंपरा सलग तिसऱ्यांदा कायम ठेवत सन २०२५ – २७ या पुढील दोन वर्षांकरिता संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी श्री आर्टचे रवि शिरसाठ, सहचिटणीसपदी श्री साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे सचिन गिते यांची तर खजिनदारपदी सौरभ पब्लिसिटीचे सौरभ जालोरी यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारिणी सदस्यपदी साई साक्षी ॲडव्हर्टायझिंगचे महेश गिरमे, गॅलरी ॲडव्हर्टायझिंगचे गौरव माटे, श्री आर्टचे दीपक पवार, व्हीव्हीपी ॲडव्हर्टायझिंगचे विराज पवार यांची निवड करण्यात आली.

नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील व्यावसायिक संधी, भविष्यातील आव्हाने, व्यवसायातील अडी-अडचणी, व्यवसायातील दलालांची, बाहेरील व्यावसायिकांची होणारी घुसखोरी व त्यावरील उपाय योजना तसेच नाशिक महानगरपालिकाने परवाना शुल्क व जाहिरात करात केलेली जाचक दरवाढ या विरोधातील लढा उभारण्यासंबंधी सभेत चर्चा करण्यात आली.

याववेळी नंदन दीक्षित, नितीन धारणकर, विष्णुपंत पवार, मच्छिंद्र देशमुख, संजय मालुसरे, इम्तियाज अत्तार, अमित पाटील, संजय अस्वले, सोमनाथ पाटील, दिनेश यशवंते, बंटी धनविजय, मनीष नाशिककर, निखिल सुराणा, हर्षद कुलथे, अनुप वझरे, रमेश गिते, सुरेश सोळंके, हितेश यशवंते, प्रविण खैरे, लोभेश धनविजय व नोवाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Loading

Previous Post

‘हनीट्रॅप’ म्हणजे वाहत्या गटारगंगेत एकमेकांना बदनाम करणे

Next Post

ठाकरे गटानंतर काँग्रेसला नाशिकमध्ये मोठं खिंडार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White