• Latest
  • Trending

नाशिकला पुन्हा पावसाचा व वाऱ्याचा दणका

May 14, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकला पुन्हा पावसाचा व वाऱ्याचा दणका

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

अनेक ठिकाणी वाहनांवर झाडे कोसळण्याच्या घटना

नाशिक :  सलग चौथ्या दिवशी देखील शहरात पावसाने तांडव केला असून त्याचबरोबर सोसाट्याचा वारा सुटल्याने पुन्हा अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तत्र्यंबक रोडवर फॉरेस्ट सिग्नल जवळपास  दुपारच्या सुमारास वाहने थांबलेली असताना रस्त्याच्या बाजूला असलेले बुचाचे भले-मोठे झाड कोसळल्याने त्या खाली दोन मोटारींसह एक रिक्षा दाबली गेली. सुदैवाने रिक्षाचालक व त्यामध्ये असलेली महिला प्रवासी व दोन्ही कारचे चालक थोडक्यात वाचले. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाहनातून बाहेर काढले .यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहचत वाहनांवर पडलेल्या झाडांचे खोड, फांद्या कटरने कापत बाजूला केल्या. यादरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. जेलरोड भागातील दसक पुलाजवळ अचानकपणे रस्त्याच्या कडेला असलेले गुलमोहराचे झाड चालत्या कारवर कोसल्याची घटना घडली सुदैवानं कार मधील प्रवाशी बचावले

झाड कोसळून दोघांचा मृत्यू  सातपूर परिसरातील एका कंपनीत नोकरीला जाण्यासाठी दुपारच्या सुमारास दोघे मित्र गौरव रिपोटे (वय 21) सम्यक भोसले (वय 20) दोघेही राहणार देवळाली गाव, हे दोघे जिवलग मित्र रस्त्याने प्रवास करत असताना वादळवारा व पावसामुळे ठिसूळ जातीचा भला मोठा गुलमोहराचा वृक्ष त्यांच्या दुचाकीवर पडला यामुळे ते दोघेही झाडाच्या फांद्यांखाली दाबले गेले. यादरम्यान दोघांचा मृत्यू झाला यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात पावसाचा फटका जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत

Loading

Previous Post

पंतप्रधान मोदींची अचानक आदमपूर हवाई तळाला भेट 

Next Post

लग्नाचं स्टेटस आणि मैत्रिणीने केला घात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White