• Latest
  • Trending
पिस्तुलला धक्का दिल्याने गोळी हवेत अन्यथा….

नाशिकच्या पंचवटीत टोळीयुद्ध ! तरुणावर गोळीबार

September 17, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकच्या पंचवटीत टोळीयुद्ध ! तरुणावर गोळीबार

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

वाढत्या गुन्हेगारीने शहर दहशतीखाली

नाशिक : शहरातील गुन्हेगारीने आता टोळी युद्धाचे स्वरूप घेतले असून पंचवटी परिसरातील पेठरोडवरील राहुलवाडीत मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून एका युवकावर गोळीबार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली असून या गोळीबारात युवक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात जखमी झालेल्या युवकाचे नाव सागर जाधव असून तो खंडणी प्रकरणातील संशयित असल्याची माहिती मिळत आहे.त्याचबरोबर तो ‘उघडे’ नामक गॅंगचा सक्रिय सदस्य असल्याचे समजते.सागर जाधव हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत एका ओट्यावर बसलेला असताना याच परिसरात राहणाऱ्या दोघा तरुणांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.या गोळीबारात सागर जाधव याच्या गालातून गोळी आरपार गेली. तर दुसरी गोळी मानेमध्ये अडकली. सागर यास पुढील उपचारासाठी अपोलो या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळी युद्ध झाले होते. या गोळीबारात त्याच टोळीतील काही संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले. या घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

Previous Post

निवडणुका घ्या, कोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं….

Next Post

बायकोच्या ‘एक्स बॉयफ्रेंड’कडून नवऱ्याचं अपहरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White