• Latest
  • Trending

नाशकात भाजपचा घराणेशाहीला ब्रेक!

December 30, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात भाजपचा घराणेशाहीला ब्रेक!

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

आमदारांच्या मुलांचा पत्ता कट

नाशिक : नगरपालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील अनेक जणांना संधी देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणूक साठी आपली रणनीती बदलली आहे. पक्षात घराणे शाहीला थारा न देण्यासाठी आणि पक्षासाठी राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने विद्यमान आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या मुले, पत्नी, मुली व नातेवाईकांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. याचाच फटका आमदार देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे आणि आमदार सीमा हिरे यांची कन्या रश्मी हिरे बेंडाळे यांना बसला आहे . आमदार फरांदे यांचे पुत्र अजिंक्य यांनी प्रभाग क्रमांक सात मधून ओबीसी गटातून अर्ज दाखल केला होता. तर आमदार हिरे यांच्या कन्या रश्मी यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठ मधून ओबीसी महिला या प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. या दोघांनी सुद्धा गेल्या दोन ते तीन वर्षापासून जनसंपर्क वाढवत निवडणुकीची तयारी सुरू केली होती. परंतु सोमवारी अर्ज दाखल केल्यानंतर ऐनवेळी हा निर्णय कळविण्यात आल्याने या दोघांची उमेदवारी अडचणीत आली आहे. अर्थात पक्षाने अगोदरच याबाबत सूचना केली असती तर अधिक सोयीचे झाले असते अशी प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली आहे. अखेर  माघार घेतली  पक्षाने दिलेले आदेश मान्य आहेत रश्मी बेंडाळे हिरे आणि अजिंक्य सुवास फरांदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी ते मागे घेतील असे आमदार सीमा हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले .

Loading

Previous Post

नाशिकचं राजकारण फिरलं ! महायुती फुटली तर महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

Next Post

नाशकात भाजप इच्छुकांचा थरारक कारनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White