• Latest
  • Trending
नाशकात टेंडर होर्डिंग ठेकेदार तुपाशी तर भूमिपुत्र उपाशी

नाशकात टेंडर होर्डिंग ठेकेदार तुपाशी तर भूमिपुत्र उपाशी

September 17, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात टेंडर होर्डिंग ठेकेदार तुपाशी तर भूमिपुत्र उपाशी

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

महासभेच्या काही वेळा आधीच आऊटडोअर ऍडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे जोरदार आंदोलन

नाशिक ( प्रतिनिधी) नाशिक महानगर पालिकेच्या जाहिरात व परवाना विभागात कोट्यवधी रुपयांचा होर्डिंग घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशन ‘नोवा’ ने केला आहे. याबाबत असोसिएशनने मनपा आयुक्तांना लेखी निवेदन दिले आहे.

सन २०२२ मध्ये जाहिरात व परवाना विभागामार्फत खुल्या जागेत होर्डिंग उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. या निविदेत महाराष्ट्र शासन राजपत्र, जाहिरात फलक नियमन व नियंत्रण २००३ व २०२२ नुसार नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप नोवा ने केला आहे.

ज्या कंपनीकडे मनपाची तब्बल २ कोटी रुपयांची थकबाकी आहे, त्याच कंपनीला नव्याने १८ जाहिरात फलक उभारण्याची परवानगी देण्यात आली. निविदेत फक्त साधे जाहिरात फलक उभारायचे होते, मात्र प्रत्यक्ष कार्यादेशात बदल करून युनिपोल, प्रकाशित फलक, एलईडी वॉलची वाढीव परवानगी देण्यात आली. फक्त खुल्या जागेसाठी परवानगी असताना नाशिक महापालिकेच्या मालकीच्या जागा, डक्ट, दुभाजक, वाहतूक बेट, इमारती, उद्याने या सर्व ठिकाणी होर्डिंग उभारण्यात आले. निविदेत २८ जागांचा उल्लेख होता, प्रत्यक्षात ६० पेक्षा जास्त फलकांना परवानगी देण्यात आली.

२८ फलकांसाठी १२.५० लाख अनामत रक्कम असताना, ६० हून अधिक फलकांसाठीही तीच रक्कम कायम ठेवण्यात आली. शासन राजपत्रात वाढीव वेळेत होर्डिंगला मनाई असताना शहरात बेकायदा होर्डिंग उभारले आहेत. मनपा उपायुक्तांनी ११ बेकायदा होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते, मात्र आजपर्यंत ते काढलेच नाहीत.
निविदा अट क्रमांक ३० नुसार परवानगी हस्तांतरण, पोट-भाडेकरार करता येत नाही, तरीही ठेकेदाराने २२ ठिकाणी पोट-भाडेकरार केल्याचा आरोप निवेदनात केलेला आहे. यादरम्यान आंदोलकांनी आरोप केला आहे की, महापालिका हद्दीतील होर्डिंगच्या कारभारात मोठा घोटाळा झाला असून त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. ठेकेदारांचे भले होत असून भूमिपुत्र मात्र न्यायापासून वंचित राहत आहेत. आंदोलकांनी आरोप केला आहे की, महापालिका हद्दीतील होर्डिंगच्या कारभारात मोठा घोटाळा झाला असून त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. ठेकेदारांचे भले होत असून भूमिपुत्र मात्र न्यायापासून वंचित राहत आहेत.

महासभेच्या पार्श्वभूमीवर मनपा मुख्यालयात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे मनपा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते

या प्रकरणात संबंधित ठेकेदार, अधिकारी यांच्यावर शासन निर्णयानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘नोवा’ चे अध्यक्ष विक्रम कदम, उपाध्यक्ष रवी शिरसाठ, सचिव गणेश बोडके, सचिन गिते, नितीन धारणकर, नंदन दिक्षित, महेश गिरमे, अमित पाटील, अनुप वझरे, विष्णुपंत पवार, दिपक पवार, मनीष नाशिककर, सोमनाथ पाटील, रमेश गिते, विराज पवार, प्रवीण खैरे, हर्षद कुलथे, बंटी धनविजय, मंगेश गिते, संजय अस्वले, संजय मालुसरे यांसह पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे.

Loading

Previous Post

कुंभमेळ्याआधी बोगस साधूंपासून सावधान !

Next Post

नाशिक जिल्हा गावगुंडांचा बालेकिल्ला ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White