• Latest
  • Trending
नाशकात गुंडांनी दिले पोलिसांनाच आव्हान

नाशकात गुंडांनी दिले पोलिसांनाच आव्हान

July 14, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात गुंडांनी दिले पोलिसांनाच आव्हान

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

फुलेनगर परिसरात दोन टोळ्या समोरासमोर,कोयते नाचवत एकमेकांवर चाल

नाशिक : शहरात आता गँगवार सुरु झाल्याचे चित्र असून काही दिवसांपूर्वी जय भवानी रोड परिसरातील फर्नांडिस वाडी या भागात वर्चस्ववाद आणि हप्तेवसुलीतुन वाद होऊन दोन गॅंग आमने-सामने आल्या यावेळी एकमेकांनवर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली असताना काल पंचवटी परिसरातील पेठरोड भागातील फुलेनगर येथे दोन गट आमने-सामने आल्यानंतर या टोळक्यांनी हातात धारदार कोयते नाचवत एकमेकांवर चाल करत आरडाओरडा करत शिवीगाळ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मिळालेल्या माहितीनुसार फुलेनगर परिसरात दोन गटात वाद झाले त्यानंतर दोन्ही गटाच्या भाईंनी एकमेकांवर कोयते उगारले.फक्त आणि फक्त वर्चस्ववादातून दोन्ही टोळके समोरासमोर आल्याची माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे हे संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, खून, मारहाण असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. पोलीस वेळीच घटनास्थळी पोहचल्याने मोठा अनर्थ टळला असून ,परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. नाशिक शहरात आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले टोळके पोलिसांना आवाहन देत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या टोळक्यांचा वेळीच बिमोड करण्याची मागणी जोर धरू लागली असून येत्या काळात महानगरपालिका निवडणूका व कुंभमेळा जवळ येत असल्याने पोलीस या टोळक्यांचा कसा बंदोबस्त करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Loading

Previous Post

नाशकात भाई भिडले, एकमेकांवर गोळीबार

Next Post

‘हनीट्रॅप’ म्हणजे वाहत्या गटारगंगेत एकमेकांना बदनाम करणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White