• Latest
  • Trending
नाशकात आंघोळीचा साबण खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

नाशकात आंघोळीचा साबण खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

April 29, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात आंघोळीचा साबण खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मुंबईत चौघांचा मृत्यू झाला असल्याची बातमी ताजी असतानाच, नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर

नाशिक : काही दिवसांपूर्वी मुंबई परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर आली होती यामध्ये बिर्याणी खाल्यानंतर कलिंगड खाल्याने एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच नाशिकमधून देखील हादरवणारी व तितकीच धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका वीस वर्षीय तरुणाने अंघोळीचा साबण खाल्ल्याने मृत्यू झाल्याचे समजते. अथर्व द्विवेदी (रा चेतना नगर) असे त्या तरुणाचे नाव आहे. अथर्वने नकळतपणे आंघोळीचा साबण खाल्ल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अथर्व हा ‘स्पेशल चाईल्ड’ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही घटना अधिकच संवेदनशील ठरत असून, त्याने साबण का खाल्ला? यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, नेमकी घटना कशी घडली याचा शोध घेतला जात आहे. तसेच, वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे अथर्वच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Loading

Previous Post

धर्मांतर प्रकरणात थेट मालेगाव ते मलेशिया कनेक्शन

Next Post

डावेमुक्त भारत तर ममता दीदी टाटा गुड बाय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White