• Latest
  • Trending
त्या हत्याकांडाबाबत 1400 पानांचे दोषारोपपत्र सादर

त्या हत्याकांडाबाबत 1400 पानांचे दोषारोपपत्र सादर

June 19, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

त्या हत्याकांडाबाबत 1400 पानांचे दोषारोपपत्र सादर

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

17 संशयित आरोपी निष्पन्न

नाशिक : रंगपंचमीच्या दिवशी 19 मार्च रोजी पुणे हायवेवर असलेल्या आंबेडकरवाडीत झालेल्या जाधव बंधूंच्या हत्याकांडाचा तपास आयुक्तालयाच्या एसआयटी कडून सुरू असून या गुन्ह्याच्या तपासात एकूण 17 आरोपी निष्पन्न झाले आहेत. परिसरातील वर्चस्ववादातुन टोळक्याने प्रशांत व उमेश जाधव या सख्ख्या भावांचा अत्यंत निर्घृणपणे खून केला होता. या दरम्यान तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिक व नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली होती. त्यानंतर खून करण्यासाठी वापरलेले कोयते पोलिसांनी जप्त करत या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करणारी साखळी शोधून काढली होती. पुरावे नष्ट करण्यापासून वेगवेगळ्या घटनेत सहभागी असलेल्या 17 संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.90 दिवसात 1400 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. यामध्ये संशयित आरोपी सागर मधुकर गरड, अनिल विष्णू रेडेकर, सचिन विष्णू रेडेकर, अविनाश उर्फ सोनू नानाजी उशीरे, योगेश चंद्रकांत रोकडे, योगेश मधुकर गरड, मंगेश चंद्रकांत रोकडे, निलेश शांताराम महाजन, रुपेश दिलीप रोकडे, यांना अटक करण्यात आली असून हे कारागृहात आहेत तर योगेश गरड यास परराज्यात पळवून लावण्यास स्वप्नील दिलीप वाघ याने मदत पुरवली त्याचबरोबर संजय शंकर राठोड यानेही संशयितांना आश्रय दिल्याचे तपासात समोर आल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

Loading

Previous Post

भाजप नेत्यांची भाषा 180 अंशांच्या कोनात बदलेली

Next Post

नाशकात मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White