• Latest
  • Trending
जय भवानीरोड वरील तरुणाचा खून प्रॉपर्टीच्या वादातून

जय भवानीरोड वरील तरुणाचा खून प्रॉपर्टीच्या वादातून

October 7, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

जय भवानीरोड वरील तरुणाचा खून प्रॉपर्टीच्या वादातून

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

दोघे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : शहरातील खुनाचे सत्र थांबता थांबेना आज पुन्हा पहाटेच्या (मंगळवारी) सुमारास नाशिक रोडच्या जय भवानी रोड परिसरात एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे .मात्र पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत दोघा संशयितांना अटक करण्यात यश मिळविले. मिळालेल्या माहितीनुसार अमोल मेश्राम हा नेहमीप्रमाणे नाशिक-पुणे महामार्गावर असणाऱ्या गुरुद्वारामध्ये सेवा देण्यासाठी जात असत आज पहाटे पाच वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांनी त्याला अडवले.यामध्ये कुणाल सौदे (वय 21 रा. फर्नांडिस वाडी) आणि अमन शर्मा (वय 18, रा सिन्नर फाटा परिसर) यांनी जुन्या प्रॉपर्टीच्या वादातून अमोल मेश्राम याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढविला यादरम्यान स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात त्याने हातावर वार झेलले. मात्र प्रचंड रक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.यादरम्यान हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेऊन तपासाची सूत्रे वेगाने फिरविण्यास सुरवात केली. या दरम्यान उपनगर पोलीस आणि क्राईम ब्रँच युनिटने संयुक्तिक रित्या तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत अवघ्या काही तासात पोलिसांनी संशयित आरोपींना गजाआड केले. अमोल मेश्राम आणि कुणाल सौदे यांच्यामध्ये प्रॉपर्टीचा जुना वाद होता. तर कुणाल सौदे याच्यावर आडगाव पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे तर अमन शर्मा हा शिक्षण घेत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हेमंत तोरडकर यांनी घटनास्थळी धाव घेत अखेर अवघ्या काही तासात संशयित गजाआड करण्यात यश मिळविले

Loading

Previous Post

गोळीबार प्रकरणातील ‘वाघ’ गुंडाविरोधी पथकाच्या ‘जाळ्यात’

Next Post

महाजनांच्या जळगावचे प्रसाद नाशिकचे जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White