• Latest
  • Trending
चालू  आर्थिक वर्षातील शेवटचा सप्ताह शेअर बाजारासाठी खडतर…

चालू आर्थिक वर्षातील शेवटचा सप्ताह शेअर बाजारासाठी खडतर…

March 25, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

चालू आर्थिक वर्षातील शेवटचा सप्ताह शेअर बाजारासाठी खडतर…

YOU MAY ALSO LIKE

 Black Monday ! शेअर बाजारात हाहाकार

पंतप्रधानांचे भाकीत, एक्झिटपोलचा बूस्टर डोस आणि शेअर बाजार सुसाट….

चालू आर्थिक वर्षातील शेवटचा सप्ताह शेअर बाजारासाठी खडतर राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जपून पाऊले टाकायला हवीत आजपासून सुरू होणारा सप्ताह हा दोन सुट्ट्यांचा असणारा आहे त्यातच “एफ अँड ओ” ची सौदा पूर्ती असल्यामुळे बाजारावर विक्रीचे दडपण येऊ शकते. परकीय वित्तसंस्था ही वर्ष अखेरीमुळे खरेदी विक्री यापैकी कोणता निर्णय घेतात याकडे शेअर बाजाराचे लक्ष लागले आहे अमेरिकेतील जीडीपीची आकडेवारी आणि खनिज तेलाचे मूल्य याकडे बघून आगामी सप्ताहात बाजारात घट होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन सप्ताह मध्ये मिडकॅप आणि स्मॉल कॅपच्या सहभागांमध्ये बरीच घसरण झाल्यामुळे बरंच समभाग आकर्षक किमतीला उपलब्ध असून त्यापैकी निवडक खरेदी करण्याचा विचार हा लाभदायक ठरू शकतो. मात्र या समभागांची खरेदी करताना ते वेगवेगळ्या क्षेत्रांमधील असल्याची खात्री करावी अन्यथा त्यामधून धोका संभवतो. गतसप्ताहामध्ये परकीय वित्त संस्थांनी मोठी विक्री केल्याने बाजाराखाली आला होता. मात्र उत्तरदात देशांतर्गत वित्त संस्थांनी मोठ्या प्रमाणात खरेदीचा जोर लावल्याने बाजार वधारला. सप्ताहच्या शेवटी सर्व महत्त्वाच्या निर्देशकांमध्ये वाढ झालेली दिसली. अमेरिकेने व्याजदरांमध्ये कपातीचे संकेत दिले असले तरी परकीय वित्त संस्थांनी मोठ्या विक्रीने आगामी वाटचालीचा सूचक इशारा दिला आहे.

Loading

Previous Post

सूर्य तापला……

Next Post

“महाआघाडीला” डोळे मारत अखेर महादेव जानकर “महायुतीच्या” मिठीत…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White