• Latest
  • Trending
आणि विजयने तिच्यासाठी 27 वर्षाचा संसार मोडला

आणि विजयने तिच्यासाठी 27 वर्षाचा संसार मोडला

May 5, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

आणि विजयने तिच्यासाठी 27 वर्षाचा संसार मोडला

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

थलपथी विजय आणि त्रिशा कृष्णनच्या अफेअरची चर्चा

नाशिक  : तामिळनाडूच्या राजकारणामध्ये तमिलगा वेत्री कडगम  (टीव्हीके) पक्षाने क्रांती घडवली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये 234 जागा असलेल्या या राज्यातील 100 हून अधिक जागांवर टीव्हेकेचे आमदार निवडून येणार आले आहेत. असं असतानाच 2024 मध्ये टीव्हीकेची स्थापना करणारा आणि चित्रपट सृष्टीला निरोप देणारा अभिनेता थालापती विजय राज्याचा मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. द्रमुक (DMK) आणि एआयएडीएमके या दोन द्रविड पक्षांचे वर्चस्व राहिलेल्या राज्यात पहिल्यांदाच जनतेनं तिसऱ्या पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्याच प्रयत्नामध्ये कौल दिला आहे. मोठमोठ्या राजकीय विश्लेषकांनाही चकित करणारी लाट तामिळनाडूच्या राजकारणात दशकांनंतर उसळताना दिसत आहे.राजकारणात चमकणाऱ्या विजेचे वैयक्तिक आयुष्य देखील चित्रपटासारखेच आहे. तिच्यामुळेच तुटला 27 वर्षांचा संसार ?  खरं तर तामिळनाडूमधील निवडणुकीच्या तोंडावरच थलपती विजयचा 27 वर्षांचा संसार मोडीत निघाल्याची बातमी समोर येत आहे. विजय आणि त्याची पत्नी संगीता सोर्नलिंगम घटस्फोट घेत असून त्यासाठी ती अभिनेत्रीच कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. विजय आणि संगीताला दोन मुलं आहेत. असं असतानाच विजयचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप संगीताने केला. फॅमिली कोर्टात संगीताने दाखल केलेल्या याचिकेमध्ये पतीचे अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. पत्नी संगीताने पती विजय यांच्याकडून क्रूर वागणूक मिळते असं याचिकेत सांगतानाच आपली भावनिक तसेच मानसिक उपेक्षा होत असल्याचं म्हटलं आहे. संगीता यांनी पोटगीबरोबरच घरात राहण्याचा अधिकार आणि प्रायव्हसीची मागणी केली आहे. संगीता आणि विजयचा संसार मोडण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या दिवशीच विजयला राजकारणामध्ये ऐतिहासिक यश मिळाल्यानं या योगायोगाचीही तामिळनाडूच्या राजकारणात बरीच चर्चा आहे.   ती अभिनेत्री म्हणजे त्रिशा, निकालाच्या दिवशी तिचा वाढदिवस होता. 1983 साली आजच्या दिवशीच त्रिशाचा जन्म झाला होता. त्रिशा आणि विजयचे काही खासगी फोटो समोर आल्यानंतर या दोघांमधील नात्याची चर्चा रंगली आणि अखेर अशाच विवाहबाह्य संबंधांचा आरोप करत संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. निकालानंतर चेन्नई येथील  विजय यांच्या निवासस्थानी ती दाखल झाली आहे. विजयच्या घरी येण्याआधी त्रिशा तिरुपती मंदिरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊन आली. मुख्य म्हणजे इतक्या  मोठ्या  विजयानंतर विजय यांची पत्नी संगीता आणि दोन्ही मुलं मात्र कुठेच दिसली नाहीत. विजय यांच्या मुलाने वडिलांच्या यशावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तसंच त्याच्या पत्नीनेही एक शब्दही उच्चारलेला नाही. विजय आणि त्रिशा ही जोडी तमिळ सिनेमातील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक  2004 मधील ‘घिल्ली’ पासून ते अलीकडच्या ‘लिओ’ (2023) पर्यंत या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ‘तिरुपाची’, ‘आधी’ आणि ‘कुरुवी’ यांसारख्या सिनेमांमुळे या दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली होती. मात्र, आता ही मैत्रीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादाचे कारण ठरली आहे

Loading

Previous Post

डावेमुक्त भारत तर ममता दीदी टाटा गुड बाय !

Next Post

आया-बहिणींचे कपडे फाडून रिंग रोडची जागा अधिग्रहीत करणार असाल तर….. 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White