• Latest
  • Trending

अजित पवार म्हणाले आपण ढगात चाललो फडणवीस म्हणाले घाबरू नका

July 17, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अजित पवार म्हणाले आपण ढगात चाललो फडणवीस म्हणाले घाबरू नका

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

दोन्ही उपमुख्यमंत्री असलेले हेलिकॉप्टर भरकटले

नाशिक : महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना आज हेलिकॉप्टरच्या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. मात्र यावेळी एक उपमुख्यमंत्री घाबरले होते. तर दुसरे कुल होते त्यांनी धीर दिला आणि हेलकावे खाणारे हेलिकॉप्टरचे सेफ लँडिंग झाले आणि सर्वानाच हायसे वाटले . आज नागपूर ते गडचिरोली दरम्यान प्रवासात पावसाळी ढगांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली .या हेलिकॉप्टर मध्ये दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनसोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि पार्थ पवार देखील होते . खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाल्याने हेलिकॉप्टर भरकटले होते मात्र पायलटने प्रसंगावधान दाखवत सुखरूपपणे हेलिकॉप्टर उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी गडचिरोलीच्या कार्यक्रमात हा किस्सा सांगताना अजित पवार म्हणाले जेव्हा आम्ही निघालो त्यावेळी खूप ढग होते. नागपुरातून उड्डाण केले त्यावेळी बरे वाटत होते मात्र गडचिरोलीजवळ आलो आणि हेलिकॉप्टर ढगात शिरले.तेव्हा माझ्या पोटात गोळा आला.मी इकडे-तिकडे पाहत होतो, सर्वजण खूप घाबरले होते. मात्र देवेंद्र फडणवीस निवांत बसले होते . त्यांना म्हणालो पहा आपण ढगात जात आहोत.तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरू नका.माझे आजवर सहा अपघात झाले आहेत.पण मला कधीही काहीही झाले नाही.आणि मी हेलिकॉप्टर मध्ये असलो तर कधीच काही होत नाही. मला मात्र जमीन दिसत नसल्याने मी घाबरलो होतो आज आषाढी एकादशी असल्याने आपसूकच मी पांडुरंग पांडुरंग धावा करत होतो. त्यानंतर काही वेळात सामंत म्हणाले दादा जमीन दिसली आणि मी सुटकेचा निस्वास सोडला आणि आम्ही सुखरूप लँड झालो.हेलिकॉप्टर भरकटल्याची माहिती मिळताच प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली .

Loading

Previous Post

नाशकात कंपन्यांच्या जागा विकणारे “रॅकेट”

Next Post

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दारी “तो” प्रश्न पोहचताच लागला मार्गी……

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White