• Latest
  • Trending

1 जूनपासून नवे नियम,आता आरटीओत जाण्याची गरज नाही…

May 22, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

1 जूनपासून नवे नियम,आता आरटीओत जाण्याची गरज नाही…

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अन्य काही महत्वाचे निर्णय

दिल्ली : वाहन चालविण्यासाठी महत्वाचे असणारे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओत जाऊन  ड्रायव्हिंग टेस्ट देणे गरजेचे होते मात्र आता ड्रायव्हिंग टेस्ट साठी आरटीओत न जाता ड्रायव्हिंग प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच ही टेस्ट देता येणार आहे . त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी  ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रासाठी नवे नियम देखील घालून देण्यात आले आहे. यामध्ये किमान 1 एकर भूखंड गरजेचा (चारचाकीसाठी 2 एकर) ,ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी पुरेशी सुविधा, प्रशिक्षक हा किमान 12 वी उत्तीर्ण व पाच वर्षांचा अनुभव असावा, हलक्या वाहनांसाठी 4 आठवड्यात 29 तासांचे प्रशिक्षण (8 तास थेअरी,29 तास प्रात्याक्षिक) ,अवजड वाहनांसाठी 6 आठवड्यात 39 तासांचे प्रशिक्षण (8 तास थेअरी,39 तास प्रात्याक्षिक ) यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता दिली जाणार आहे .रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने जारी केलेले नवे नियम 1 जून पासून लागू होणार आहेत. किती शुल्क लागणार ? लर्निंग लायसन्स–150 रुपये, लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क–50 रुपये, ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क–300 रुपये, ड्रायव्हिंग लायसन्स–200 रुपये, लायसन्स नुतनीकरण –200 रुपये, दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स–500 रुपये  आता नवीन नियम कोणते ?   1) नव्याने ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे, वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहेत 2) वाहनचालक अल्पवयीन आढळून आल्यास 25 हजारांचा दंड  ठोठावला जाईल तसेच त्यास 25 व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही, तसेच वाहनमालकांची नोंदणी रद्द केली जाईल 3) पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद ठरविण्यात येणार आहे.     

Loading

Previous Post

नाशिकमध्ये जोरदार राडा,आजी-माजी आमदार भिडले

Next Post

इंदिरानगरच्या नागरिकांनी अजून किती मनस्ताप सहन करायचा ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White