नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी जाहीर. त्याचबरोबर गेले अनेक दिवसापासून प्रचार करणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचा पत्ता कट ...