• Latest
  • Trending
प्रभाग 23 मध्ये भाजप प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन 

प्रभाग 23 मध्ये भाजप प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन 

January 6, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

प्रभाग 23 मध्ये भाजप प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन 

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

प्रभागातील मतदार विकासाच्या पाठीशी – आ. देवयानी फरांदे

प्रभाग क्रमांक २३ येथे अशोका मार्ग सागर स्वीट समोर आज सायंकाळी ६.३० वाजता प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सौ रूपाली निकुळे, सौ मंगला ननावरे, सौ संध्या कुलकर्णी व श्री चंद्रकांत खोडे याचे भाजप मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माननीय आमदार सौ देवयांनीताई फरांदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, माजी महापौर श्री सतीश नाना कुलकर्णी,सुनील फरांदे,माजी नगरसेवक यशवंत निकुळे, श्री सुनील सूर्यवंशी, श्री तुकाराम शिरोडे, देवदत्त मोरे, भास्कर धुमणे, मोहन आवटे, वैशाली पिंगळे, जिजाबाई अहिरे, मीनाक्षी शर्मा, वासंती विधाते, वैशाली कुलकर्णी, वृषाली नायेगावकर, जोती राव, श्री प्रकाश ननावरे, वैभव कुलकर्णी, गणपत वारडे, मन्सूर पटेल, योगेश झनकर, उदय सांगळे संजय सानप योगेश कातकडे भूषण गांगुर्डे प्रेम वाघ यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.
यावेळी उमेदवार सौ रूपाली निकुळे यांचा वाढदिवस केक कापून साजरे करण्यात आला. श्रीराम नगर येथेही कार्यक्रम— सौ रूपाली यशवंत निकुळे यांच्या वाढदिवस निमित्त श्रीराम नगर येथील श्रीराम मंदिरात यांच्या हस्ते आरती करून व केक कापून उत्साहात साजरी करण्यात आला.
यावेळी प्रभागातील इतर उमेदवार सौ मंगला ननावरे सौ संध्या कुलकर्णी व श्री चंद्रकांत खोडे उपस्थित होते. यावेळी सौ सपना वाकडे, सुरेखा नागमोती, सौ रीमा गुलाटी, सौ कल्पना आवटे, सौ कमला पवार, श्री पंढरीनाथ मेतकर, श्री अरविंद नागमोती, श्री राजेंद्र कदम, श्री सुधाकर वारे, श्री परशराम राऊत, श्री सचिन गुलाटी  यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संकेत नागरिक उपस्थिती होते. सीता वल्लभ बहुउद्देशीय संस्थेतर्फे सौ रुपाली यशवंत निकुळे सह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Loading

Previous Post

प्रभाग क्रमांक 30,शिवसेना प्रचार कार्यालयाचे जल्लोषात उद्‌घाटन

Next Post

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White