• Latest
  • Trending
सिन्नरमध्ये बस टर्मिनलचे शेड कोसळले

सिन्नरमध्ये बस टर्मिनलचे शेड कोसळले

May 25, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

सिन्नरमध्ये बस टर्मिनलचे शेड कोसळले

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

सिन्नरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

नाशिक : जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपले असून नदी नाल्यांना मोठ्याप्रमाणात पूर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्याचबरोबर या पावसाचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर बसस्थानकाला चांगलाच फटका बसला आहे. सिन्नर बसस्थानकाचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. तुफानी पावसामुळे सिन्नर येथील हायटेक बसस्थानकाचा काही भाग कोसळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. सिन्नर बसस्थानकात वीज पडल्याने स्लॅब कोसळल्याचे समजते हा स्लॅब शिवशाही आणि एका खाजगी कारवर कोसळला आहे. ज्यामुळे खाली उभ्या असलेल्या शिवशाही बसचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने बसमधील प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढण्यात आले आहे. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्याचबरोबर कारचे देखील मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची समजत आहे. तसेच सध्या सिन्नर शहरात मुसळधार पाऊस सुरू असून, सरस्वती आणि देव नदीला पूर आल्याचे चित्र आहे.सिन्नर शहरातील सर्व रस्ते बंद झाले असून, वाहतूक ठप्प झाली आहे.

https://youtube.com/shorts/iEm4iGP2O80?si=z0JNlRviKRNwG9ez

Loading

Previous Post

फुकटची पिऊन दहशत करणाऱ्या “भाईंना”आवरा…

Next Post

साहेब,आले अन् गेले….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White