• Latest
  • Trending
नाशकात मध्यरात्री तरुणाचा खून

नाशकात मध्यरात्री तरुणाचा खून

March 9, 2025
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात मध्यरात्री तरुणाचा खून

YOU MAY ALSO LIKE

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

जमावाकडून हल्लेखोरांच्या गाड्यांची तोडफोड

नाशिक : शहरात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढण्यास सुरवात केली असून काल रात्री (दि 8, शनिवार) भोसला स्कुल मागील संत कबीर नगर रस्त्यावर एका तरुणाचा टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अरुण राम बंडी (वय 29) हा रात्री संत कबीर नगर परिसरात आला असता मागील भांडणाची कुरापत काढून सातपूर परिसरातील कामगार नगर मधील टोळक्याने त्याला घेरत त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला अरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून टोळके घटनास्थळावरून पसार झाले .या घटनेची माहिती परिसरात कळताच हल्लेखोरांच्या दोन दुचाकींची तोडफोड करण्यात आली. माहिती मिळताच गंगापूर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दंगल नियंत्रण पथकही बोलावण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून दोघे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दरम्यान मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर रुग्णालय आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. याठिकाणी सरकारवाडा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते .

Loading

ShareTweet
Previous Post

दादांच्या आणखी एका मंत्र्याची विकेट पडता पडता वाचली !

Next Post

भारत विश्व चॅम्पियन, देशात जल्लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White