• Latest
  • Trending
सराईत गुन्हेगार “एमडी ड्रग्ज” पेडलर

सराईत गुन्हेगार “एमडी ड्रग्ज” पेडलर

February 12, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

सराईत गुन्हेगार “एमडी ड्रग्ज” पेडलर

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

ठोकल्या बेड्या,42 हजारांची मॅफेड्रॉन पावडर जप्त

नाशिक : शहरात एमडी ड्रग्जचा मोठ्याप्रमाणात शिरकाव झाला असून काही महिन्यांपूर्वी नाशिक पोलिसांनी ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला होता. यातील ड्रग्जचा मास्टर माईंड ललित पाटील हा देखील नाशिकचाच रहिवासी होता. ड्रग्जची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस सर्व प्रयत्न करत असताना देखील शहरात ड्रग्ज विक्री सुरूच असून महाविद्यालय,वसतिगृह परिसरात ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक ड्रग्ज विक्री करणाऱ्या पेडलरला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले असून काल पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत म्हाडा घरकुल प्रकल्पाजवळ हिरावाडी परिसरात ड्रग्ज पेडलरला अमली पदार्थविरोधी पथकाने गजाआड केले .मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून सहाय्यक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, संजय ताजने, मंगला जगताप, आदीच्या पथकाने हिरावाडीकडून जाणाऱ्या रस्त्यालगत सापळा रचला होता यावेळी संशयित सागर संजय पाटील (31 रा.गजानन पार्क) हा संशयास्पदरित्या मिळून आला. त्यास पथकाने ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 42 हजार 500 रुपये किमतीचे 8.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर मिळून आली. सागर पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही पंचवटी पोलीस ठाण्यात चोरी तर सिन्नर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे.

Loading

Previous Post

टल्ली झालेल्या मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा,व्हिडीओ व्हायरल

Next Post

कॉग्रेसचा पंजा सोडत हेमलता पाटील ‘शिवसेनेत’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White