• Latest
  • Trending

अखेर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन

January 18, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

अखेर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

शिंदे गटाच्या शिवसेनेला व राष्ट्रवादीला दे धक्का

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असून अखेर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी “ब्लॅक अँड व्हाईट” न्यूज मध्ये नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हेच होणार असल्याची बातमी टाकण्यात आली होती ही बातमी खरी ठरली आहे. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानंतर राजकीय उलथापालथ झाली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दादा भुसे हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. मात्र आता भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याने गिरीश महाजन हेच पालकमंत्री होण्याची दाट शक्यता व्यक्त होत होती . यादरम्यान मंत्री छगन भुजबळ यांना अजित पवार यांनी मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने पालकमंत्री पदासाठी त्यांचा पत्ता आपोआपच कट झाला होता .मात्र पालकमंत्रीच्या स्पर्धेत शिंदे गटाच्या शिवसेनेचे दादा भुसे व राष्ट्रवादीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते. यावेळी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने जिल्हात आमचे जास्त आमदार म्हणून पालकमंत्री आमचाच अशी भूमिका घेतली तर शिंदे गटात मात्र शांतता दिसून आली. त्याचबरोबर होणाऱ्या सिहस्थ कुंभमेळा जिल्हास्तरीय अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती झालेली होती. तर काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या आयुक्तपदी कर्डीले यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली नियुक्ती थांबवत त्या जागी मनपा आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती करत येणाऱ्या पालकमंत्रीपदी मीच असणार याचे संकेतच गिरीश महाजन यांनी दिले होते. अखेर गिरीश महाजन यांची नियुक्ती करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकवर आपलीच “दादागिरी” असणार हे दाखवून दिले.

Loading

Previous Post

भुजबळ राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी दाखल

Next Post

संकटमोचकांच्या नियुक्तीला स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White