पश्चिम मतदारसंघासाठी होते इच्छुक उमेदवार

नाशिक: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिक शहरात राजकीय पक्षांमध्ये अनेक घडामोडी घडत असून काही दिवसांपूर्वी नाशिक पश्चिम मतदारसंघासाठी भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत मनसेकडून पश्चिम मतदारसंघासाठी उमेदवारी मिळवली यादरम्यान मनसे मध्ये नाराजी नाट्य सुरू झाले असून पश्चिम मतदारसंघासाठी इच्छुक असलेले मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांनी आज मनसेला जय महाराष्ट्र करत राजीनामा दिल्याने पश्चिम मतदारसंघात मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.


![]()












