• Latest
  • Trending

गच्चीवरून उडी घेत तरुणीने संपवले जीवन

October 19, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

गच्चीवरून उडी घेत तरुणीने संपवले जीवन

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

इंदिरानगर परिसरातील घटना, हळहळ व्यक्त

नाशिक : नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील साईनाथ नगर चौफुली जवळील इमारतीत एक धक्कादायक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . मिळालेल्या माहितीनुसार अशोका मार्ग परिसरात राहणाऱ्या खाटीक अमन गुलमोहम्मद ( वय 22 ) ही वडाळा रोड परिसरातील नाशिकच्या JMCT पॉलिटेक्निकल कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या तरुणीने आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास जनार्दन वाडी जवळील प्रतिभा इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुख्य म्हणजे ही तरुणी आज (19 ऑक्टोबर) सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रतिभा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर येऊन पुन्हा निघून गेली होती मात्र दुपारी दोनच्या सुमारास ही तरुणी पुन्हा याच इमारतीत आली आणि गच्चीवर जात तेथून उडी घेत आपले जीवन संपवलं.तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्यानंतर तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुणी ही मूळची जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरची रहिवाशी असल्याचे समजते (सध्या अशोका मार्ग परिसरात) या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली असता त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा केला त्यानंतर तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केला. आत्महत्येचं कारण अजून अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत

Loading

Previous Post

“मनसेचे”पत्ते अजूनही गुलदस्त्यात

Next Post

“मध्य” मध्ये पॉलिटिकल वॉर सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White