• Latest
  • Trending
नाशिकमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचे मूर्तदेह मिळाल्याने खळबळ

नाशिकमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचे मूर्तदेह मिळाल्याने खळबळ

September 18, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये एकाच कुटूंबातील तिघांचे मूर्तदेह मिळाल्याने खळबळ

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक : शहरात आज धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरातील सराफ नगर भागात वडील, आई व मुलीने आज सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे . एका खाजगी कंपनीत कामाला असलेले विजय सहाने (36) पत्नी ज्ञानेश्वरी सहाने (32) व इयत्ता तिसरीत शिकणारी मुलगी अनन्य सहाने(9) हे कुटूंब मूळचे गौवळाणे गावातील असून सध्या ते पाथर्डी परिसरात आजोबा माणिक आणि लिलाबाई यांच्या समवेत प्रतिगंगा रो-हाऊस मध्ये वास्तवास होते. सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान नात शाळेत जाण्यासाठी रूम मधून खाली आली नसल्याने आजोबा माणिक बघण्यासाठी वरच्या मजल्यावर गेले. मात्र दरवाजा आतून बंद होता.त्यांनी बराच वेळ दरवाजा वाजवला मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने घाबरलेल्या माणिक यांनी मदतीसाठी समोर राहणाऱ्या लोकांना बोलावले. यादरम्यान परिसरात नेहमी दूध वाटणाऱ्या व्यक्तीने दरवाजा तोडला यावेळी घरात प्रवेश केल्यानंतर तिघेही मूर्त अवस्थेत आढळून आले.इंदिरानगर पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार या दाम्पत्याने आधी मुलीला विष पाजले आणि यानंतर पती आणि पत्नीने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.मुख्य म्हणजे एका दिवसाआधी ते त्रंबकेश्वरला देवदर्शनाला गेले होते.

Loading

Previous Post

नाशकात दोन जिवलग मित्रांचा बुडून मृत्यू

Next Post

“त्या” कंपनीवर गंभीर आरोप, आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White