• Latest
  • Trending

श्रावणाची सुरवात आणि शेवट दोन्हीही सोमवारीच

August 5, 2024
नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026
बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

बंडखोर नेते प्रसाद हिरे थेट नाशिकच्या भाजप कार्यालयात

June 7, 2026
नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

नाशिकमधील बंडखोरीचा वचपा जळगावमध्ये

June 6, 2026
नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

नाशिकमध्ये मंत्री महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली पिस्तूल

June 5, 2026
नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

नाशकात संकटमोचकाचा चेंडू संकटमोचकाकडे !

June 3, 2026
नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

नाशकात भाजपचे गणेश गीते माघार घेणार की लढणार ?

June 1, 2026
श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

श्राद्ध विधीला हॉल देतो तुम्ही सिलेंडर घेऊन या !

May 30, 2026
भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

भोंदू बाबा ने जमीन हडपली अन् आश्रमात बनवले गुलाम

May 27, 2026
दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत  धक्कादायक खुलासे 

दारू पार्टी करणाऱ्या संशयित आरोपीबाबत धक्कादायक खुलासे 

May 25, 2026
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

धर्मांतरण प्रकरणात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल, धर्मांतरणाच्या संपूर्ण कटाचा पर्दाफाश

May 23, 2026
News Black & White
Thursday, June 11, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

श्रावणाची सुरवात आणि शेवट दोन्हीही सोमवारीच

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

71 वर्षांनी असा दुर्मिळ योग तर 18 वर्षांनंतर 5 सोमवार

नाशिक : हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो.या महिन्यात भगवान महादेवाची व माता पार्वतीची खास पूजा केली जाते. भगवान महादेवांना समर्पित असे व्रतवैकल्ये याच महिन्यात केली जातात. या कालावधीत केलेले जप, तप आराधना फलदायी ठरतात या या श्रावण महिन्यात अनेक योगायोग जुळून आले आहेत . मुख्य म्हणजे 71 वर्षांनी दुर्मीळ असा योग जुळून आला आहे. तो म्हणजे श्रावणाच्या पहिल्याच दिवशी सोमवार येण्याचा दुर्मीळ योग जुळून आला आहे. श्रावणाला पाच ऑगस्ट सोमवारी सुरुवात झाली असून तर सांगता 2 सप्टेंबर सोमवार रोजी होणार आहे. 3 सप्टेंबरला श्रावण अमावस्या आहे. 18 वर्षानंतर पाच श्रावणी सोमवार  यंदाच्या श्रावणी सोमवारचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 5 श्रावणी सोमवार असणार आहेत. श्रावण महिन्यात सहसा 4 सोमवार येतात. सन 2006 मध्ये श्रावणात पाच सोमवार आली होती त्यानंतर 18 वर्षानंतर यंदा श्रावणात पाच सोमवार आले आहेत गेल्या वर्षी अधिक मास व श्रावण एकत्रित आल्याने दोन महिने श्रावण महिना साजरा करण्यात आला होता. सन 2026 मध्ये ज्येष्ठ अधिक मास येणार आहे तर अठरा वर्षानंतर म्हणजेच 2042 मध्ये श्रावण अधिकमास एकत्रित येणार आहेत. हे  करा अर्पण 5 ऑगस्ट (पहिला सोमवार) – तांदूळ 12 ऑगस्ट (दुसरा सोमवार)-तीळ 19 ऑगस्ट (तिसरा सोमवार)-मूग 26 ऑगस्ट (चौथा सोमवार) –जवस 2 सप्टेंबर (पाचवा सोमवार)- सातू

Loading

ShareTweet
Previous Post

पुन्हा कडेकोट बंदोबस्तात अंडरवर्ल्ड डॉन नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात

Next Post

पोलिसांना आव्हान देत, माजी नगरसेविकेच्या घरात चोरट्यांचा एक कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result

Recent News

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !

June 9, 2026
नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी

June 9, 2026
नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 

June 8, 2026

Recent News

  • नाशिक धर्मांतर प्रकरणात निदा खानची धक्कादायक कबुली !
  • नाशिकमध्ये दराडे थेट गितेंच्या घरी
  • नासिक मध्ये भाजपच्या बंडखोराचा दराडेंना जाहीर पाठिंबा 
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White