• Latest
  • Trending
नाशकात गुन्हेगारांची हिंमत वाढली की पोलिसांचा धाक कमी झाला ?

नाशकात गुन्हेगारांची हिंमत वाढली की पोलिसांचा धाक कमी झाला ?

August 3, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात गुन्हेगारांची हिंमत वाढली की पोलिसांचा धाक कमी झाला ?

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

अंबड परिसरात चक्क पोलीस अधिकाऱ्यांवरच हल्ला तर सिन्नर फाटा परिसरात भरदिवसा खून

नाशिक : संपूर्ण भारतभर नाशिक शहराची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून असताना आता नाशिक शहराच नाव गुन्हेगारी क्षेत्रात देखील पुढे येऊ लागले असून आता तर चक्क पोलिसांवर हल्ले करण्याची मजल गुन्हेगारांची होऊ लागल्याने नाशिक शहरात राज्य  कायद्याचे की गुन्हेगारांचे असा सवाल नागरिक करू लागले आहेत 2 ऑगस्ट रोजी एकीकडे पोलीस पथकावर हल्ला होत असतात दुसरीकडे नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात युवकावर भरदिवसा हल्ला करून खून करण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे .सिन्नरफाटा येथील लक्ष्मी टॉवर  येथे यश टायर्स दुकानाजवळ प्रमोद वाघ (40,रा. सिन्नरफाटा ) व योगेश रामदास पगारे (रा. चेहडीशिव) सद्दाम मलिक (रा जयभवानी रोड) यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद झाला. मलिक याने लोखंडी सळईने प्रमोदच्या डोक्यात मारल्याने प्रमोद गंभीर जखमी झाला यादरम्यान योगेश व सद्दाम यांनी  घटनास्थळावरून पळ काढला तर डोक्यात मार लागल्याने उपचार सुरू असताना प्रमोदचे निधन झाले.तर दुसऱ्या घटनेत अंबड परिसरात पोलीस अधिकाऱ्यांवरच हल्ला करण्यात आला. केवल पार्क परिसरात दोन गटात वाद सुरू होता ही घटना अंबड पोलिसांना कळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यादरम्यान अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार हे दोन्ही गटाची समजूत काढत असतानाच त्यांच्या दोन्ही हातांवर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ देखील करण्यात आली हल्ला वाचविण्याच्या प्रयत्नात पवार यांच्या दोन्ही हातांना गंभीर इजा झाली यावेळी पवार यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांनाही मारहाण करण्यात आली. यानंतर गुंड व त्यांच्या समर्थकांनी पोलीस पथकावर हल्ला करण्याचा जोरदार प्रयत्न केला. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच असे हल्ले गुंड करणार असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल आता नागरिक करू लागले असून संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर पोलीस कुमक मागवण्यात आली व हल्लेखोरांना जेरबंद करण्यात आले.भांडण कशामुळे ? जागेच्या ताबा कोणाचा यावरून दोन गटात वाद झाला. केवळ पार्कला वडिलोपार्जित जागा असून ती बिल्डरला विकण्यात आली आहे. ज्यांच्या नावावर जागा आहे त्यांचे निधन झाले असून बिल्डरने आमच्या खोट्या सह्या घेऊन जागेचा व्यवहार करून गाळे उभारल्याचे हल्ला करणाऱ्या संशयीतांच्या कुटूंबियांचे म्हणणे आहे. तर बिल्डर सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार ते न्यायालयात गेले असता जागेवर नळ कनेक्शनसाठी न्यायालयाने परवानगी दिली होती मात्र नळ कनेक्शनला देखील विरोध केल्याने वाद वाढत गेला

Loading

Previous Post

“बॉस”ला पुन्हा जेलवारी घडवत 30 युवकांवर गुन्हे दाखल

Next Post

गोदावरी नदीला पूर,प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White