• Latest
  • Trending

शिंदे गटाच्या शिवसेनेत विजय करंजकर यांची उपनेतेपदी व जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती …

May 6, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

शिंदे गटाच्या शिवसेनेत विजय करंजकर यांची उपनेतेपदी व जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती …

YOU MAY ALSO LIKE

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर भीषण अपघात

सप्तशृंगी गड घाटात दरीत कार कोसळली; पाच जणांचा मृत्यू

त्या शिवसेनेतच पडद्यामागचे खरे गद्दार करंजकर यांचा ठाकरे गटावर निशाणा

नाशिक :लोकसभा निवडणुका सुरू झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघात रोज नव-नवीन ट्विस्ट बघायला मिळत आहेत. त्यात काल रात्री उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले ठाकरे गटाचे शिलेदार विजय करंजकर यांनी धनुष्य हातात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी करंजकर म्हणाले मला आश्वासन दिले, प्रचार करायला लावला आणि जे इच्छुक नव्हते त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने माझ्याबरोबर गद्दारी झाली आहे. त्या दोन ते तीन लोकांवर शिवसेना चालते आणि तेच पडद्यामागचे खरे गद्दार असल्याचे करंजकर म्हणाले . त्यांच्या सोबत मा नगरसेवक भागवत आरोटे, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे शहर प्रमुख भगूर विक्रम सोनवणे, पंचायत समिती सभापती, इगतपुरी रंगनाथ कचरे, इगतपुरी तालुका प्रमुख युवासेना मोहन बहे ,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती संजय तुंगार, शेतकी संघ ली नाशिक बबनराव कागणे,व्यापारी संघटना ना. रोड अध्यक्ष संदीप गणोरे, उपमहानगर प्रमुख योगेश गांगुर्डे,उपतालुका प्रमुख इगतपुरी पंडितराव कातोरे,शिवदूत शिवसेना दत्तात्रय गुंजाळ, युवासेना संघटक विधानसभा इगतपुरी विनोद भागळे, गटप्रमुख वाडीवरे दिलीप मुसळे, युवासेना सरचिटणीस इगतपुरी विकास शिरसाठ, विद्यार्थी सेना शहरप्रमुख इगतपुरी संकेत कोरडे, गणप्रमुख शिरसाळे बाळासाहेब गोवर्धने, इगतपुरी शहरप्रमुख युवासेना भूषण जाधव आदींनी विजय करंजकर यांच्यासोबत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला असून येत्या काही दिवसात नाशिक शहरात अजूनही महत्वाचे प्रवेश शिंदे गटाच्या शिवसेनेत होणार असल्याचे समजते .यावेळी पालकमंत्री दादा भुसे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते,राजू लवटे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे उपस्थित होते .शिंदे गटात प्रवेश झाल्या बरोबर शिंदे गटाच्या उपनेतेपदी व जिल्हा संपर्क प्रमुखपदी विजय करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली.

Loading

Previous Post

ठाकरेंचे नाराज शिलेदार विजय करंजकर शिंदे गटाच्या वाटेवर !

Next Post

धक्कादायक, नाशिक शहरात मध्यरात्री कोरोना सेफ्टी सूट घालून फायनान्स कंपनीतून 5 कोटींचे दागिने लंपास…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White