• Latest
  • Trending
त्यांनी थेट त्या कुटुंबाला संपवायचाच प्लॅन आखला! 30 किलोमीटरपर्यंत मृत्यू मागे धावत होता

त्यांनी थेट त्या कुटुंबाला संपवायचाच प्लॅन आखला! 30 किलोमीटरपर्यंत मृत्यू मागे धावत होता

July 15, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

त्यांनी थेट त्या कुटुंबाला संपवायचाच प्लॅन आखला! 30 किलोमीटरपर्यंत मृत्यू मागे धावत होता

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर घडलेला हा सगळा थरार व्हिडीओतून समोर 

नाशिक : नाशिकचं भागवत कुटुंब इगतपुरीच्या भावली धरणावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जातात. दुपारी दोन वाजता कुटुंब पोहोचतं, मात्र या निसर्गरम्य ठिकाणी दबा धरून बसलेले गावगुंड टवाळखोर या कुटुंबातील एका महिलेची छेड काढतात. कमेंट पास करतात. महिला जेव्हा कपडे बदलायला जाते, तेव्हा तिच्यावर अश्लील शेरेबाजी केली जाते. यादरम्यान पतीने या टवाळखोरांना जाब विचारला. आणि हाच जाब विचारणं त्या गुंडांच्या इगो हार्ट करण्यासाठी कारणीभूत ठरला, त्त्यांनी त्यांना संपवायचा प्लॅन आखला! समोरच्या दुकानावर उभे असलेले 8-10 तरुण एकत्र आले. त्यांनी भांडणाला सुरू केली.आणि त्यानंतर सुरू झाला कुटुंबाचा जीवघेणा थरार….कुटुंबाने जीव वाचवण्यासाठी कार पळवली. पण पाठीमागून दुचाकी आणि ‘बलेनो’ गाडीतून आलेल्या गुंडांनी सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला. गाडीचा काचा हाताने फोडल्या, दगडफेक केली, लोखंडी रॉड,लाकडी दांडके याने कारवर हल्ला केला. एवढंच नाही, तर  टोलनाका आला, तिथेही हल्ला केला. अखेर टोलनाक्याचे ब्रॅकेट तोडून या कुटुंबाला मुंबईच्या दिशेने पळ काढावा लागला. परिसरात मोबाईलला रेंज नव्हती, पोलिसांशी संपर्क होत नव्हता. 30 किलोमीटरपर्यंत मृत्यू मागून धावत होता! पुन्हा कार नाशिकच्या दिशेने वळवली. कार ज्या ठिकाणी ट्रॅफिक मुळे थांबेल त्या- त्या ठिकाणी कारवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तो धक्कादायक व्हिडिओ समोर  नाशिकच्या भावली धबधबा परिसरातील पर्यटकांना मारहाण प्रकरणातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.  या व्हिडिओमध्ये या हल्लेखोरांपैकी एकाने या पर्यटकांच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला केला. नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर घडलेला हा सगळा थरार व्हिडीओतून समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे हल्लेखोर गाडीला लटकलेला दिसत आहे. आणि त्यानंतर काही अंतरावर जाऊन तो लटकलेल्या गाडीवरून हायवेवर पडताना दिसत आहे. या प्रकरणातील फिर्यादींनी देखील त्यांच्या फिर्यादीत या घटनेचा उल्लेख केला होता. आता त्याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ रस्त्यावरील नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला होता. या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे तर आणखी काही आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू  आहे.

Loading

Previous Post

नाशिकमध्ये 70 लाख लुटणारी बनावट अधिकाऱ्यांची टोळी गजाआड

Next Post

नाशकात शिंदे गटाचा ऑपरेशन टायगर चा प्लॅन फसला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White