• Latest
  • Trending
“महाआघाडीला” डोळे मारत अखेर महादेव जानकर “महायुतीच्या” मिठीत…..

“महाआघाडीला” डोळे मारत अखेर महादेव जानकर “महायुतीच्या” मिठीत…..

March 25, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“महाआघाडीला” डोळे मारत अखेर महादेव जानकर “महायुतीच्या” मिठीत…..

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे शरद पवार गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. त्याचबरोबर माढयातुन निवडणूक लढवण्याची घोषणा जानकर यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. यामुळे जानकर महायुतीतुन महाआघाडीत जातील अशी चर्चा सुरू होती. यानंतर मात्र रासपचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. आज त्यांनी जाहीर केलेल्या निर्णयानंतर आता ते महायुती सोबत राहतील स्पष्ट झाले आहे. महायुतीकडे त्यांनी तीन जागा मगितल्याची चर्चा होती. मात्र एक जागा निश्चित होण्याची शक्यता असल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे ही जागा म्हणजे परभणी असू शकते अशी सूत्रांची माहिती आहे.

Loading

Previous Post

चालू आर्थिक वर्षातील शेवटचा सप्ताह शेअर बाजारासाठी खडतर…

Next Post

नाशिक लोकसभेची जागा ठरते आहे सर्वाधिक “हॉट स्पॉट”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White